![कंत्राटी लीपिकाची कमाल ! पगार १३ हजार, क्रीडा विभागाचे २१ कोटी हाडपत गर्ल फ्रेंड ला कोट्यावधीचा फ्लॅट दिला भेट… Swarajyatimesnews](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/12/n64470857317350304069515579297d55c7279c33becb6afd324ac509f9874681631d19db8ad681f024de64-600x400.jpg)
कंत्राटी लीपिकाची कमाल ! पगार १३ हजार, क्रीडा विभागाचे २१ कोटी हाडपत गर्ल फ्रेंड ला कोट्यावधीचा फ्लॅट दिला भेट…
कंत्राटी लीपिकाने अवघा १३ हजार रुपये पगार असताना क्रीडा विभागाचे २१ कोटी हडपले असून त्यासाठी त्याने बनावट ई मेल आय डी, बँक खात्याला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक करत शासनाची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल असून पदवीपर्यंत शिकलेला हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २३, रा. बीड बायपास)ने अवघ्या ११ महिन्यांत क्रीडा विभागात कंत्राटी लिपिक असूनही…