आमदार अशोक पवार यांना कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या निमित्त उदंड आयुष्यासह मंत्रिपदाच्या शुभेच्छा
वडगाव रासाई (ता. शिरूर) – महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात निष्ठावान आमदार व सक्षम नेतृत्व करणाऱ्या आमदार अशोक पवार यांच्या निष्ठा, प्रामाणिकपणा, आणि जनतेच्या सेवेशी जोडलेली नाळ यामुळे शिरूर-हवेली मतदारसंघात त्यांनी विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा वाढदिवस यंदा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास क्षण होता, यावेळी सर्वांनी मिळून त्यांना आगामी काळात मंत्रिपद मिळावे, अशी आशा व्यक्त केली….