
स्त्यावर डांबर टाकणाऱ्याची मजुराची मुलगी झाली अधिकारी
मजुरीने थकलेल्या वडिलांचा चेहरा पाहिल्यावर स्पर्धा परीक्षेतील अपयश पचवून मिळवले यश स्त्यावर डांबर टाकून मजुरी करणाऱ्या वडिलांनी आपल्या लेकीला भरपूर शिकविण्याचे धेय्य बाळगले. एकवेळ पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पण मुलीला शिक्षणात काही कमतरता पडायला नको, अशी खूणगाठ त्यांनी बांधलेली.अखेर वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले अन् ज्योती यशवंत वाघेरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महसुल…