swarajyatimesnews@gmail.com

Swarajyatimesnews

पाबळ रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर, कुंपणच खातंय शेत, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ तर आरोग्यसेवा ‘रामभरोसे’! 

जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या अचानक पाहणीत धक्कादायक वास्तव; डॉक्टर अनुपस्थित, रुग्णालयाची डी पी गायब, सरकारी खोल्या भाड्याने दिल्याने खळबळ स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्यसेवेचा प्रमुख आधार असलेले पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालय आज स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर आले आहे. ‘कुंपणच शेत खात असल्यासारखा’ धक्कादायक कारभार येथे सुरू असून, जबाबदार अधिकारीच…

Read More
Swarajyatimesnews

विद्याधाम प्रशालेच्या १९८७ दहावी बॅचचा चौथा वर्धापन दिन ‘मोराची चिंचोली’ येथे उत्साहात साजरा!

​स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर येथील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या विद्याधाम प्रशालेच्या इयत्ता दहावी १९८७ बॅच परिवाराचा चौथा वर्धापन दिन सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात साजरा झाला. २२ मे २०२२ रोजी या बॅचचे पहिले ऐतिहासिक ‘गेट-टुगेदर’ झाले होते, तेव्हापासून दरवर्षी हा परिवार आपला वर्धापन दिन एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेने साजरा करतो. ​या वर्षी या स्नेहसंमेलन…

Read More
Swarajyatimesnews

रांजणगाव येथे बनावट सोने गहाण ठेवून HDFC बँकेला १७ लाख ७६ हजारांचा गंडा

रांजणगाव पोलिसांकडून दोघांना अटक, १२ जणांवर गुन्हा दाखल रांजणगाव (ता.शिरूर): खरे सोने असल्याचे भासवून बँकेत बनावट सोने गहाण ठेवून HDFC बँकेची तब्बल १७ लाख ७६ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव येथे उघडकीस आला आहे. बँकेच्याच अधिकृत सोने पारखणाऱ्याला (गोल्ड व्हॅल्यूअर) हाताशी धरून हा मोठा डल्ला मारण्यात आला असून, या प्रकरणी रांजणगाव…

Read More
Swarajyatimesnews

पेरणे फाट्यावरील बेकायदेशीर कचरा डेपो तात्पुरता बंद; प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई

पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभालगतच्या दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कचरा डेपोप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेर गंभीर दखल घेत धडक कारवाई केली आहे. हवेली-खेड तालुका क्षेत्र अधिकारी रेखा तोगरे यांनी घटनास्थळी पाहणी करून भिमा नदीकिनारी कचरा टाकण्यास तात्काळ मज्जाव केला असून नागरिकांच्या आरोग्याला आणि भिमा नदीच्या स्वच्छतेला प्राधान्य देत…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे २ कोटींपेक्षा अधिक किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाने अवैध मद्य वाहतूक आणि साठ्याविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करांचे धाबे दणाणले असून विभागाच्या कारवाईची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. या कारवाईदरम्यान १७१६ बॉक्स अवैध मद्यसाठ्यासह दोन सहाचाकी कंटेनर वाहने जप्त करण्यात…

Read More
Swarajyatimesnews

 शेतात जनावरे शिरल्याचा जाब विचारल्याने ८० वर्षीय शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करत एक दात पाडला 

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  कवठे यमाई (ता. शिरूर) येथे शेतात जनावरे शिरल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव काशीबा पोकळे (वय ८०, रा. कवठे यमाई) यांनी फिर्याद दिली आहे. २० मे…

Read More
Swarajyatimesnews

Aggreko India : फुलगावचा जागतिक औद्योगिक नकाशावर उदय! ‘ॲग्रेको इंडिया’ उभारणार ४०० कोटींचे महाकाय केंद्र

उद्योगवाढीसाठी ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य राहील : जि. प. सदस्य, किरण साकोरे स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला कमालीची गती देणारी एक अत्यंत मोठी आणि अभिमानास्पद घडामोड समोर आली आहे. ऊर्जा आणि तापमान नियंत्रण क्षेत्रातील जगातील आघाडीची महाकाय कंपनी ‘ॲग्रेको इंडिया’ ही पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे तब्बल ४०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. या…

Read More
Swarajyatimesnews

हरिनामाच्या गजरात केंदूरमध्ये श्रीमद भागवत कथेचा रंगतो भव्य सोहळा

सविता पऱ्हाड व ग्रामस्थांच्या पुढाकाराने परिसर भक्तीमय प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिरूर तालुक्यातील पऱ्हाडवाडी (केंदूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘श्रीमद भागवत कथा’ ज्ञानयज्ञामुळे संपूर्ण परिसर सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आध्यात्मिक सोहळ्याला केंदूरसह करंदी, पिंपळे-जगताप, पाबळ, धामारी आणि परिसरातील गावांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहत असून, कथा स्थळी दररोज…

Read More
Swarajyatimesnews

हे बाळ जगलं पाहिजे… जन्मदात्यांनी टाकलेल्या बेवारस चिमुकल्यासाठी शिक्रापूर पोलीस ठरले देवदूत

कर्तव्य आणि माणुसकीचा वेळ नदीकाठी सुरेख संगम; शिक्रापूर पोलिसांच्या संवेदनशीलतेने जिंकली मने स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  जन्म देणाऱ्यांनीच निर्दयीपणे वेळ नदीकाठी बेवारस अवस्थेत टाकून दिलेल्या एका नवजात अर्भकाला शिक्रापूर पोलिसांनी, सजग नागरिकांनी आणि डॉक्टरांनी अक्षरशः नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. कर्तव्य, संवेदनशीलता आणि माणुसकीचा दुर्मिळ संगम अनुभवायला लावणाऱ्या या घटनेमुळे खाकीतील मायेचा चेहरा…

Read More
Swarajyatimesnews

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या शिरूर दौऱ्यात शिक्षण-आरोग्य सुविधांवर भर

शिक्रापूर-कोयाळीच्या विकासाला नवी गती स्वराज्य टाईम्स न्यूज शिक्रापूर आणि कोयाळी गावठाण परिसरातील रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत विशेष पाहणी दौरा आणि आढावा बैठक पार पडली. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात झालेल्या सखोल चर्चेमुळे परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून प्रशासनानेही विविध मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे संकेत…

Read More
error: Content is protected !!