लोणीकंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
लोणीकंद (ता.हवेली) पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६ वर्ष) यांनी तक्रारदार यांचेविरुद्ध दाखल अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी लोकसेवक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम ०५ लाखाची मागणी करुन, तडजोडीअंती एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील प्रमाणे लाच मागणीचा…