पुण्यातील फिरोदिया महाविद्यालयाचे हिवाळी शिबीर मुखईकरांसाठी संस्मरणीय
दिनांक २९ जानेवारी गेल्या तीन वर्षांपासून पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थेचे नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाकडून मुखई (ता.शिरूर) येथे ग्रामस्वच्छता सेवा सप्ताह आयोजित केला जातो. दरवर्षी ३० ते ३५ विद्यार्थी संख्येच्या सहभागाने गावात अनेक रचनात्मक बदल व कामे झाली. यात गावातील सर्व कुटुंबांची आर्थिक सर्व्हेक्षणे, प्रत्येक वर्षी एक माती बंधारा, सुमारे ३०० झाडांचे वृक्षारोपन, मोफत…