स्वराज्य टाइम्स न्यूज

पिंपळे जगताप येथे साडे पाचशे महिलांच्या उपस्थितीत मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा 

पिंपळे जगताप ( ता.शिरूर) येथे पारंपारिक नऊवारी साडी,  नथनी, केसात माळलेला गजरा, हिरवा चुडा आणि पारंपरिक खेळ आणि गाणी गात वेशात  साडे पाचशे महिलांच्या उपस्थितीत मंगळा गौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत पिंपळे जगताप आयोजित श्री.सूर्यकांत र.शिवले यांचे  व्याख्यान. महिलांना बचत गटाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.बचत गटाचे महत्व, बचत गटा मार्फत आपण व्यवसाय…

Read More

पिंपळे जगताप येथे ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण…

गावासाठी अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान एच श्र संस्कृतीचे पूजन आणि वंदन – सरपंच सोनल अशोक नाईकनवरे पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करत एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा व त्यागाचा अनोखा सन्मान केला.     पिंपळे जगताप ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी…

Read More
Swarajyatimesnews

अखेर …पिंपळे जगताप ग्रामस्थांचे रस्त्यांसाठी साखळी उपोषण सुरू

पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील  भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे  पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत साखळी उपोषण सुरू केले असून यात ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसत आहे.     जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, सामाजिक बांधकाम…

Read More
error: Content is protected !!