गावासाठी अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान एच श्र संस्कृतीचे पूजन आणि वंदन – सरपंच सोनल अशोक नाईकनवरे
पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करत एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा व त्यागाचा अनोखा सन्मान केला.
पिंपळे जगताप ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी ग्रामस्थांच्या सेवेसाठी अहोरात्र कष्ट करत असतात.वीज,पाणी, स्वच्छता तसेच इतर सुविधा देण्यासाठी अक्षरशः रात्रंदिवस कष्ट करत असतात.त्यांच्या सेवेने नागरिकांचे जीवन सुसह्य सुरू राहते यासाठी त्याग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान हा श्रम संस्कृती पूजन व वंदन करणेसाठी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले असल्याची प्रतिक्रिया दिली.
यावेळी सारपंच सोनल अशोक नाईकनवरे , ग्रामसेवक रविंद्र शिंदे, गणेश जगताप, संदीप सोंडेकर, निर्मला मोकाशी, ज्योती नाईकनवरे, स्वाती नाईकनवरे, संतोष मांडले व इतर मान्यवर