Swarajyatimesnews

एका जिद्दी संकल्पनेतून ५३ शाळांच्या परिवर्तनाची मुहूर्तमेढ; प्रफुल्ल शिवले यांच्या ‘मिशन-५३’ची जिल्हा परिषदेकडून दखल!

तीन महिन्यांत ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास; अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सीईओ ५३ शाळांना देणार भेटी; सर्वसाधारण सभेत अभियानाच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव उदयकांत ब्राम्हणे  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि जागतिक स्तरावरील शिक्षणाची संधी मिळावी, या ध्यासातून जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी पाबळ-केंदूर गटात सुरू केलेल्या ‘मिशन-५३’ची आता पुणे जिल्हा परिषदेनेही विशेष दखल घेतली आहे….

Read More
Swarajyatimesnews

वढू बुद्रुकमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा; एक हजार लिटर रसायन जप्त

पोलिसांची चाहूल लागताच संशयित उसाच्या शेतात पसार; ३० हजारांचा मुद्देमाल शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे अवैध गावठी दारू निर्मितीचा प्रकार उघडकीस आला आहे. म्हाळण ओढ्याजवळ काटेरी झुडपांच्या आड सुरू असलेल्या कथित हातभट्टीवर शिरूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे एक हजार लिटर कच्चे रसायन आढळले असून, त्याची किंमत ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादी जबाबात नमूद…

Read More
Swarajyatimesnews

‘नटसम्राट’ नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; अभिनयाचा बुलंद आवाज कायमचा शांत!

गोव्यातील निवासस्थानी पहाटे प्रकृती बिघडली; ४५ मिनिटे CPR, तरीही जीव वाचवता आला नाही — ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास शिरूर मटा वृत्तसेवा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अस्सल अभिनयाने, भारदस्त संवादफेकीने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) पहाटे गोव्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पणजीजवळील दोना पावला…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीत दुर्गामातेच्या भक्तीचा जागर; ‘होम मिनिस्टर’सह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!

मयूरनगर दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाचा भव्य सोहळा; महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, स्वयंसेवक व बॅरिकेडिंगची विशेष व्यवस्था उदयकांत ब्राम्हणे  सणसवाडी (ता. शिरूर) येथील मयूरनगर परिसरात दुर्गामातेच्या भक्तीमय जागरासह नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. मयूरनगर दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण ठरणाऱ्या ‘शाब्बास होम मिनिस्टर…

Read More
Swarajyatimesnews

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या माध्यमातून कोरेगाव भीमा–पेरणे बंधाऱ्याच्या दुरुस्तीला गती!

आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या माध्यमातून पाठपुरावा; पावसाळ्यापूर्वी काम सुरू होण्याची शक्यता कोरेगाव भीमा (ता. शिरूर ) : गतपावसाळ्यात भीमा नदीला आलेल्या पुरामुळे कोरेगाव भीमा–पेरणे दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची संरक्षक भिंत वाहून गेल्याने शेती, पाणी योजना आणि परिसरातील भविष्यातील पाण्याच्या गरजांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात महिलेची फसवणूक पितळेचे बिस्कीट देत केले तीन तोळे सोने लंपास!

शिक्रापूर पोलिसांची बीडमध्ये कारवाई; साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता शिरूर) आधी गोड बोलून महिलेचा विश्वास संपादन करायचा, त्यानंतर सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडील दागिने लंपास करायचे आणि पोलिसांची नजर चुकवून बीडला पसार व्हायचे, अशी फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एका आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपये…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर येथील गंगावणे हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी ४८ तासांत ठोकल्या बेड्या

शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपींना पकडले उदयकांत ब्राम्हणे शिरूर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात १८ सप्टेंबर रोजी पहाटे गोळीबार करून हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३४) यांची हत्या करण्यात आली होती. या गंभीर हत्याकांडाचा तपास करत शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या ४८ तासांत तिन्ही संशयित आरोपींना सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून जेरबंद केले….

Read More
Swarajyatimesnews

गंभीर मारहाण प्रकरणात मुख्य आरोपीला अटकपूर्व जामीन

गवडगाव मावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश ,ॲड. नकुल शहाणे यांचा प्रभावी युक्तिवाद वडगाव मावळ : रावेत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर मारहाण प्रकरणात अटक होण्याची शक्यता असलेल्या मुख्य आरोपीला वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा आदेश दिला.या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर पोलिसांकडून १३ लाख ६० हजारांच्या ३२ दुचाकी मूळ मालकांच्या ताब्यात

गुन्हे, अपघात व बेवारस स्थितीत सापडलेल्या वाहनांचा शोध; मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन  प्रतिनिधि राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता.शिरूर) गुन्हे, अपघात तसेच बेवारस स्थितीत सापडून शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात दीर्घकाळ पडून असलेल्या वाहनांपैकी ३२ दुचाकींचा शोध घेऊन त्या त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे १३ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती…

Read More
Swarajyatimesnews

अमरावतीतून घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद २४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिक्रापूर-शिरूरमधील तीन घरफोड्या उघड; १६ तोळे सोन्यासह दुचाकी जप्त स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर : महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून अटक केली. दीपक भीमराव दांडे (वय २५, रा. घुगरी, ता. भैंसदेही, जि. बैतूल, मध्य प्रदेश; सध्या रा. कविठा, ता. अचलपूर, जि. अमरावती)…

Read More
error: Content is protected !!