प्रचार निष्ठावंत आमदार ॲड. अशोक पवार यांचा…. उत्स्फूर्त प्रतिसाद सणसवाडीकरांचा
महाविकास आघाडीतील शिलेदार शरद पवारांचा, प्रचार जोरदार तुतारीचा सणसवाडी (ता. शिरूर)येथे प्रत्येक मतदार व कुटुंबीयांशी संवाद साधत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड.अशोक पवार यांच्या प्रचारासाठी सर्व घटक पक्ष व कार्यकर्ते,नेते व विविध पदाधिकाऱ्यांनी उद्योगनगरी सणसवाडी येथे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा घराघरातील माणसा माणसापर्यंत प्रचार करण्यात येत असून सणसवाडी करांनी शिरूर हवेली मतदार संघात आघाडी घेतली आहे. शिरूर…