
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
महिला सफाई कर्मचाऱ्याने गावच्या सरपंचाला चपलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी सरपंचाच्या तक्रारीवरून महिला सफाई कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी विभागाने महिलेला निलंबित केलं आहे. सफाई कर्मचारी शीला देवी हिनेही सरपंच रवी प्रताप सिंह यांच्याविरुद्ध पोलीस…