स्वराज्य टाइम्स न्यूज

‘महाराष्ट्र आयडॉल’ पुरस्काराने आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस सन्मानित

तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) ग्रामपंचायतचे आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तुकाराम सात्रस यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र आयडॉल २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ, आणि जागृत शोध वृत्तपत्र यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सात्रस यांना हा सन्मान मिळाला.    राजेंद्र सात्रस यांनी…

Read More
error: Content is protected !!