![ज्ञानेश्वर कटके यांच्यावर दिर्घायुष्यासह भावी आमदार होण्याच्या शुभेच्छांचा वर्षाव स्वराज्य टाईम्स न्यूज](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20241001-WA0024-600x400.jpg)
ज्ञानेश्वर कटके यांच्यावर दिर्घायुष्यासह भावी आमदार होण्याच्या शुभेच्छांचा वर्षाव
शिरूर-हवेलीमध्ये लोकप्रियतेला उधाण, सुसंस्कृत नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हजारो नागरिक, कार्यकर्ते, विविध पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती वाघोली (ता.हवेली) शिवसेना (उबाठा) पुणे जिल्हा प्रमुख तथा जि.प. सदस्य ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत मोठ्या जल्लोषात कार्यक्रम पार पडला. कटके यांना शुभेच्छा देण्यासाठी शिरूर-हवेलीतील नागरिकांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि मान्यवरांनी उपस्थितीत लावत दीर्घायुष्यासह भावी आमदार म्हणून शुभेच्छांचा वर्षाव…