धेय्य साध्य करा, सत्कर्म करा, समाजहिताची सांगड घालत आयुष्य आनंदी बनवा – व्यवस्थापक सुरेश साळुंखे
वाडेगाव येथील भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला उत्साहात सुरुवात वाडेगाव (ता. हवेली): प्रत्येकाने सुखी, समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी सत्कर्म करणे अत्यावश्यक आहे, कारण कर्म फिरून आपल्याकडेच परत येते. सत्कर्म आणि समाजहिताची सांगड घालून जीवन अधिक सुखी करता येते, असे प्रेरणादायी विचार भारतीय जैन संघटनेचे प्रबंध समिती सदस्य सुरेश साळुंके यांनी मांडले. वाडेगाव येथे…