Swarajyatimesnews

हे बाळ जगलं पाहिजे… जन्मदात्यांनी टाकलेल्या बेवारस चिमुकल्यासाठी शिक्रापूर पोलीस ठरले देवदूत

कर्तव्य आणि माणुसकीचा वेळ नदीकाठी सुरेख संगम; शिक्रापूर पोलिसांच्या संवेदनशीलतेने जिंकली मने स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  जन्म देणाऱ्यांनीच निर्दयीपणे वेळ नदीकाठी बेवारस अवस्थेत टाकून दिलेल्या एका नवजात अर्भकाला शिक्रापूर पोलिसांनी, सजग नागरिकांनी आणि डॉक्टरांनी अक्षरशः नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. कर्तव्य, संवेदनशीलता आणि माणुसकीचा दुर्मिळ संगम अनुभवायला लावणाऱ्या या घटनेमुळे खाकीतील मायेचा चेहरा…

Read More
Swarajyatimesnews

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या शिरूर दौऱ्यात शिक्षण-आरोग्य सुविधांवर भर

शिक्रापूर-कोयाळीच्या विकासाला नवी गती स्वराज्य टाईम्स न्यूज शिक्रापूर आणि कोयाळी गावठाण परिसरातील रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत विशेष पाहणी दौरा आणि आढावा बैठक पार पडली. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात झालेल्या सखोल चर्चेमुळे परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून प्रशासनानेही विविध मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे संकेत…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! पेरणे फाट्यावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, कचरा टाकत नागरियांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पेरणे फाटा (ता. शिरूर) : येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला लागूनच असलेल्या दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरात नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका कचरा डेपोमध्ये बाहेरील कंपन्यांचा घातक रासायनिक आणि औद्योगिक कचरा बेकायदेशीरपणे आणून तो सर्रासपणे जाळला जात आहे. या कचऱ्यातून निघणाऱ्या प्रचंड विषारी धुरामुळे संपूर्ण परिसरात लोकांचा श्वास…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा, पाबळ, कान्हूर मेसाई परिसरात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर

टँकरसाठी नागरिकांची कसरत गतवर्षी झालेला अल्प पाऊस, उन्हाच्या वाढत्या तीव्र झळा, आटलेले पाणवठे, ओढे-नाले आणि विहिरींनी गाठलेल्या तळा यामुळे शिरूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ परिसरातील गावांमध्ये व वाड्यावस्त्यांवर सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी प्रशासन आणि…

Read More
Swarajyatimesmews

धक्कादायक! तळेगाव ढमढेरे येथे मंदिरांसह घरे व किराणा मालाचे दुकान लुटले; ४ मास्कधारी चोरांचा थरार CCTV मध्ये कैद!

 श्वान पथकाकडून चोरांचा माग सुरू; पोलिसांच्या ‘वचका’वर गावकऱ्यांचे गंभीर प्रश्नचिन्ह तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर): तालुक्यातील ऐतिहासिक आणि शांत मानल्या जाणाऱ्या तळेगाव ढमढेरे गावात काल रात्री चोरांनी उच्छाद मांडला. गावातील प्रसिद्ध शनी मंदिर आणि दत्त मंदिराच्या दानपेट्या फोडून दक्षिणेचे पैसे लंपास करण्यात आले, तर तीन बंद घरांसह एक किराणा मालाच्या दुकानाचे कुलूप तोडून धाडसी चोरी करण्यात…

Read More
Swarajyatimesnews

कमलेश आर्या ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

प्रतिनिधी राजाराम गायकवाड शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. कमलेश आर्या यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. पुणे येथील एमईएस ऑडिटोरियममध्ये आयोजित सोहळ्यात ‘स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप’चे सीईओ निलेश साबे यांच्या हस्ते डॉ. आर्या यांना हा गौरव प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल सांसवडी व…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरात ‘चिमणी वाचवा’ आणि पुस्तक दिन उत्साहात

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा निसर्ग संवर्धन आणि वाचन संस्कृतीची सांगड घालत शिक्रापूर येथे “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा” उपक्रम आणि जागतिक पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अभिनव उपक्रमाचे यंदा सलग सहावे वर्ष होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रमेश गडदे आणि निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे…

Read More
Swarajyatimesnews

जिद्द आणि चिकाटीचे यश! जांबूतचा तन्मय गाजरे आता ‘सहाय्यक राज्यकर आयुक्त’; सलग १२ व्या प्रयत्नांनंतर गाठले यशाचे शिखर

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या उक्तीचा प्रत्यय शिरूर तालुक्यातील जांबूत येथील तन्मय झुंबर गाजरे याने आणून दिला आहे. अत्यंत कठीण आणि प्रदीर्घ संघर्षातून तन्मयने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले असून, त्याची ‘वस्तू व सेवाकर’ (GST) विभागात सहाय्यक राज्यकर आयुक्त (वर्ग-१)पदी निवड झाली आहे. तब्बल १२ वेळा पूर्व परीक्षा, ८ वेळा…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

आर. एम. मेश्राम यांच्या ‘गुरू’ पुस्तकाचे प्रकाशन,  आदर्श भीम जयंतीने सामाजिक बांधिलकीचे दर्शन,कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांचा गौरव शिक्रापूर (ता. शिरूर): क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून शिक्रापूर येथे ‘कर्तव्य फाउंडेशन’ आणि ‘तथागत मैत्री संघ’ यांच्या वतीने भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्रिमुर्ती मंगल कार्यालय येथे…

Read More
swarajyatimesnews@gmail.com

मुलगी पाहायला गेले अन् नवरी घेऊनच परतले, अनावश्यक खर्चाला फाटा देत देशमुख-कुंदे परिवाराचा आदर्श

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) आजच्या काळात लग्न म्हणजे केवळ दोन जिवांचे मिलन न राहता, तो एक अवाढव्य आर्थिक सोहळा आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन बनले आहे. लाखो रुपयांची उधळण, डीजेचा कर्णकर्कश आवाज, पंचतारांकित जेवणावळी आणि मान-पानाच्या नावाखाली होणारी वरात या सर्वांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. मात्र, या सर्व बडेजावाला फाटा…

Read More
error: Content is protected !!