Swarajyatimesnews

शिक्रापूर परिसरात दुचाकी चोराला अटक,4 मोटारसायकली जप्त, 14 गुन्हे उघडकीस

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत जोरदार चाप बसवला आहे. तब्बल १४ गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या…

Read More
Swarajyatimesnews

भर कोर्टात थरार! “तो प्रसंग आठव आणि तूच सांग काय शिक्षा देऊ?”; न्यायाधीशांच्या थेट प्रश्नाने नराधम भीमराव कांबळेची बोबडी वळाली!

स्वराज्य टाइम्स वृत्तसेवा संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या खटल्यात विशेष न्यायालयाने ऐतिहासिक आणि अत्यंत वेगवान सुनावणी घेत नराधम आरोपी भीमराव कांबळे याला सर्व आरोपांखाली दोषी जाहीर केले आहे. अवघ्या ५५ दिवसांत न्यायालयाने हा निकाल दिला असून, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कोर्टरूममध्ये न्यायाधीशांनी आरोपीला थेट विचारलेल्या एका प्रश्नाने नराधमाची बोलतीच बंद…

Read More
Swarajyatimesnews

भावडीत महसूल विभागाची ४२२ ब्रास अवैध उत्खननावर धडक कारवाई

दोन वाहने ताब्यात, पोकलॅन्डही रडारवर हवेली तालुक्यातील भावडी परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत सुमारे ४२२ ब्रास गौण खनिजाचा पंचनामा केला आहे. तसेच अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहने ताब्यात घेण्यात आली असून पुढील कारवाईसाठी ती पेरणे फाटा पोलीस चौकी येथे जमा करण्यात आली आहेत. बेकायदेशीर अवैध…

Read More
Swarajyatimesnews

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिक्रापूरच्या सुधीर मुळे यांचा ‘नियतीचे चक्र’ सन्मान

स्वराज्य टाइम्स वृत्तसेवा  ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाची चळवळ उभी करून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे ASN कॉम्प्युटर एज्युकेशन, शिक्रापूरचे संचालक सुधीर व्यंकटराव मुळे यांना मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘नियतीचे चक्र’ सन्मान प्रदान करण्यात आला. मुंबई येथील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. भारतीय जैन संघटना (BJS) आणि दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने…

Read More
Swarajyatimesnews

गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार गणेश फडतरेची एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुणे शहरालगत वेगाने विकसित होत असलेल्या शिक्रापूर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारास महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. गणेश भाऊसाहेब फडतरे (वय…

Read More
Swarajyatimesnews

ब्रेकिंग न्यूज: जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ! मिडल ईस्ट तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठे बदल; शेअर बाजारात घसरण

आंतरराष्ट्रीय स्तरावर मिडल ईस्ट (Middle East) मधील वाढत्या राजकीय तणावाचा आणि युद्धाच्या परिस्थितीचा थेट आणि मोठा फटका जागतिक बाजारपेठेला बसला आहे. गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत असून, याचा थेट परिणाम जागतिक शेअर बाजारावर. या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण नोंदवली गेली आहे.(Crude Oil Prices) कच्च्या तेलाच्या…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात गोळीबार ! करडे घाटात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची हत्या

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुण्यातील शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात दोन गटांतील पूर्ववैमनस्यातून झालेल्या भीषण गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. विशाल काळे असे मृत झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे….

Read More
Swarajyatimesnews

रांजणगाव येथे बनावट सोने गहाण ठेवून HDFC बँकेला १७ लाख ७६ हजारांचा गंडा

रांजणगाव पोलिसांकडून दोघांना अटक, १२ जणांवर गुन्हा दाखल रांजणगाव (ता.शिरूर): खरे सोने असल्याचे भासवून बँकेत बनावट सोने गहाण ठेवून HDFC बँकेची तब्बल १७ लाख ७६ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव येथे उघडकीस आला आहे. बँकेच्याच अधिकृत सोने पारखणाऱ्याला (गोल्ड व्हॅल्यूअर) हाताशी धरून हा मोठा डल्ला मारण्यात आला असून, या प्रकरणी रांजणगाव…

Read More
Swarajyatimesnews

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या शिरूर दौऱ्यात शिक्षण-आरोग्य सुविधांवर भर

शिक्रापूर-कोयाळीच्या विकासाला नवी गती स्वराज्य टाईम्स न्यूज शिक्रापूर आणि कोयाळी गावठाण परिसरातील रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत विशेष पाहणी दौरा आणि आढावा बैठक पार पडली. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात झालेल्या सखोल चर्चेमुळे परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून प्रशासनानेही विविध मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे संकेत…

Read More
Swarajyatimesnews

तुळापूर येथे शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये गाड्याच्या दोन बैलांसह घोडीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!

शेतकरी पोपट शिवले यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; लाखोंचे नुकसान, शासकीय मदतीची जोरदार  मागणी तुळापूर (ता. हवेली): तुळापूर परिसरामध्ये एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका प्रामाणिक शेतकऱ्याचा संपूर्ण गोठा जळून खाक झाला असून, गोठ्यात बांधलेल्या दोन उमद्या बैलांसह एका घोडीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला…

Read More
error: Content is protected !!