Swarajyatimesnews

पुणे: वाघोलीच्या मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवर १० वर्षांची बंदीची शिफारस; उत्तरपत्रिका गैरप्रकार प्रकरण

पुणे: वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये परीक्षा गैरप्रकाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यानंतर रात्रीच्या अंधारात पुन्हा उत्तरपत्रिका लिहिल्याचा गंभीर आरोप या कॉलेजवर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कॉलेजवर १० वर्षांसाठी परीक्षा केंद्र बंद ठेवण्यासह कडक कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. या घटनेमुळे…

Read More
Swarajyatimesnews

Jejuri Accident : जेजुरी-मोरगाव रोडवर भीषण अपघातात आठ ठार, पाच जण गंभीर जखमी

जेजुरी – जेजुरी-मोरगाव रोडवरील श्रीराम ढाब्याजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात मृत झालेल्यांमध्ये ढाब्यासमोर उभे असणारे व टेम्पोमधील साहित्य उतरवणारे नागरिक आणि स्विफ्ट डिझायर कारमधील प्रवासी यांचा समावेश आहे.  पुण्याहून मोरगावकडे भरधाव वेगाने निघालेली स्विफ्ट डिझायर कार (MH 42 AX…

Read More
Swarajyatimesnews

ऑनलाईन रम्मीच्या नादाने कर्जबाजारी,जमीन, घर गेले अखेर पत्नी व दोन वर्षांच्या लेकराची हत्या करत संपवलं जीवन

अख्ख कुटुंब संपलं; धाराशिवमधील मन सुन्न करणारी घटना धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाईन रम्मीच्या नादातून कर्जबाजारी झालेल्या 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लक्ष्मण मारुती जाधव (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने तीन वर्षांपूर्वी तेजस्विनीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना शिवांश नावाचा दोन…

Read More
Swarajyatimesnews

दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने चाकूने नऊ वार

रस्त्यात दुचाकी आडवी लावलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून युवकावर चाकूने नऊ वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना भोसरीतील मोहननगर येथे घडली. याप्रकरणी तबवायजुल हक्क अन्सारी (वय ३४, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चालक आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तबरेज आणि त्यांचे…

Read More
Swarajyatimesnews

केसनंद येथे लायसन्स नसलेल्या चालकाच्या भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

चालक मालकावर गुन्हा दाखल केसनंद (ता. हवेली) – लायसन्स नसलेल्या चालकाच्या ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी घडली. मृत व्यक्तीचे नाव रामदास साहेबराव गायकवाड (वय ५२, रा. दौंड) असे आहे. या प्रकरणी मयताचे बंधू यशवंत गायकवाड (वय ४०) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक मालक संतोष आत्माराम…

Read More
Swarajyatimesnews

भीषण अपघात ! चाकण शिक्रापूर मार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

चाकण – शिक्रापूर राज्यमहामार्गावर मोहितेवाडी (ता. खेड गावच्या हद्दीत) भरधाव अवजड कंटेनरने समोरून येणाऱ्या मिनी टेम्पो वाहनाला धडक दिली. अपघातात मिनी टेम्पो वाहनाचा चालक व एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातानंतर भरधाव कंटेनरने अन्य एका चारचाकी वाहनाला धडक देऊन रस्त्यालगतच्या कंपनीचे कंपाउंड तोडून नुकसान केले.On the Chakan-Shikrapur State Highway, a speeding heavy container hit a…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

वाघोली परिसरात शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून १४ वर्षाची मुलगी गर्भवती  

वाघोली ( ता.हवेली) येथे धक्कादायक घटना उघडकीस आली असून अल्पवयीन मुलाची  शेजारी राहणाऱ्या मुलीशी  एकमेकांशी शारीरीक जवळीक वाढली. शरीरसंबंध झाले. त्यातून १४ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत पिडित मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० ऑगस्ट…

Read More
error: Content is protected !!