Category: स्थानिक वार्ता
Breaking News: शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायत कर्मचारी लाच मागताना एसीबीच्या जाळ्यात
शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीचा कर्मचारी भरत पोपट गायकवाड याला लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. स्वतःसाठी आणि ग्रामसेवकासाठी लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदार हे कान्हूरमेसाई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या जागेत काही लोकांनी…
सविता श्रीकांत गावडे यांच्या ‘मोफत देवदर्शन’ यात्रेचे ऐतिहासिक प्रस्थान
भक्ती आणि सेवेच्या माध्यमातून विकासाचा संकल्प; गाणगापूर-अक्कलकोट-तुळजापूर दर्शनासाठी शेकडो भाविक मार्गस्थ! वाडेबोल्हाई (ता. हवेली): वाडेबोल्हाईच्या मातीत भक्ती आणि सेवेचा वारसा अधिक समृद्ध करत, माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या वतीने आयोजित ‘तुळजापूर-अक्कलकोट-गाणगापूर’ या भव्य मोफत देवदर्शन यात्रेचे रविवारी अत्यंत भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. वेताळेश्वर क्रिकेट ग्राउंडवरून भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि…
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी प्रमोद क्षीरसागर
प्रशासकीय अनुभव आणि गुन्हे तपासातील नैपुण्यामुळे सोपवली जबाबदारी; जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश पुणे : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रमुखपदी पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले. क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार…
कोरेगाव भिमा येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
भवाळकर कुटुंबीयांनी जपला रामजन्मोत्सव वारसा कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील भवाळकर कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रामनवमी उत्सव यंदाही अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. मागील अनेक वर्षांची परंपरा जपत, भवाळकर कुटुंबीयांनी प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. या सोहळ्याला ग्रामस्थ आणि भाविकांची मोठी उपस्थिती लाभली होती. आकर्षक सजावट आणि मंगलमय वातावरण : रामनवमीनिमित्त…
वाडे-बोल्हाईत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि मान्यवर सन्मान सोहळा उत्साहात संपन्न!
सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या वतीने ८०० भाविकांना अन्नदान; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव वाडे-बोल्हाई (ता. हवेली): श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून वाडे-बोल्हाई येथे भक्ती आणि कर्तृत्वाचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. श्री स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट, वाडे-बोल्हाई यांच्या वतीने आणि सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या विशेष…
सिंहगडावर घुमला स्त्रीशक्तीचा हुंकार, ‘हिरकणी ट्रेक’मध्ये २८९० महिलांचा सहभागी
स्त्रीशक्तीच्या जागरणासाठी आणि आरोग्यासाठी गडकिल्ले मोहिमांचे आयोजन ही काळाची गरज आहे – नगरसेवक ऐश्वर्या पाटील पठारे.” स्वराज टाईम्स वृत्तसेवा पुणे: ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषात आणि अभूतपूर्व उत्साहात किल्ले सिंहगड रविवारी महिलांच्या जिद्दीने न्हाऊन निघाला. सखी प्रेरणा मंच आणि फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विशेष हिरकणी ट्रेक’ मोहिमेत २८९० महिलांनी सहभाग नोंदवत स्त्रीशक्तीचे…
धक्कादायक ! शिरूरच्या मांडवगण फराटा परिसरात दोन गटांत गोळीबार; परस्परविरोधी गुन्हे दाखल
दोन्ही गटांकडून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; बॅनरवरील फोटोवरून वादाचे पर्यावसान संघर्षात शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ स्टेडियम परिसरात गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरील फोटो आणि जुन्या वादातून दोन गट समोरासमोर आले असून, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचे (कलम…
श्री स्वामी समर्थ जयघोषाने राधेश्वरीनगर दुमदुमले, बालस्वामींच्या दर्शनाने भाविक भारावले!
वाघोली (ता. हवेली) राधेश्वरीनगर येथील श्रीगुरुदेव दत्त मंदिरात भगवान दत्तात्रेयांचा तृतीय अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या सोहळ्यात बालस्वामींच्या दर्शनाने भाविकांचे डोळे दिपले. उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटे भूपाळी…
Breaking News Rupali Chakankar Resignation: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे Rupali Chakankar यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. नाशिकमधील (Nashik) अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणावरून होत असलेले आरोप आणि प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, या उद्देशाने त्यांनी…
पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार, सुनेत्रा पवारांकडून मल्लांना बळ
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहून जिंकली मने! स्वराज्य टाइम्स न्यूज सेवा वाघोली (ता.हवेली) “कुस्ती ही महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता आहे आणि याच परंपरेने देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. मल्ल हा केवळ शक्तीचा नव्हे, तर शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रतीक असतो. स्पर्धेच्या आखाड्यात आपल्या कर्तृत्वाने राज्याचे नाव उज्ज्वल करा,” असे प्रेरणादायी प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा…
