
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा
मुंबई – म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तशी अधिसूचना आज काढण्यात आली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील विभागीय मंडळापैकी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या सभापती पदावर २३ जुलैला पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता…