दुष्काळात सर्वांना मदतीचा ज्यांनी दिला मदतीचा हात त्या पवार कुटुंबियांना पाबळ गणाची खंबीर साथ
वंदना प्रकाश पवार यांना पाबळ गणातून उत्स्फूर्त पाठिंबा; दुष्काळातील माणुसकीची निवडणुकीत ‘जाणीव’ पाबळ (ता. शिरूर) राजकारणात सत्ता येते आणि जाते, पण समाजकारणात जो जनसेवेचा वसा जपत माणुसकीचे नाती जपतो, त्यालाच जनता डोक्यावर घेते, याचा प्रत्यय सध्या पाबळ गणात येत आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा भीषण दुष्काळ, पदरचे पैसे खर्च करून टँकरद्वारे तहान भागवणाऱ्या पवार कुटुंबाच्या…
