Swarajyatimesnews

ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांच्या हाती प्रशासक म्हणून झाली नेमणूक!

मुदत संपलेल्या, निवडणुका रखडलेल्या ग्रामपंचायतींसाठी शासनाचा मोठा निर्णय; जिल्हा परिषद सीईओंना नियुक्तीचे अधिकार! स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा मुंबई : मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणूक घेता न आलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांच्या हाती जाणार आहे. राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. …

Read More
Swarajyatimesnews

‘डॉल्बी’चा दणदणाट अन् ‘लेझर’चा झगमगाट बंद! उत्सवाचा जल्लोष नियमांतच कराभी – चंद्रशेखर यादव 

शिक्रापूर पोलिसांची साऊंड-लाईट चालकांना सक्त ताकीद; नियमभंग करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा राजाराम गायकवाड दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवातील ध्वनी आणि प्रकाशाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. कर्णकर्कश आवाज करणारे प्रेशर साऊंड, प्लाझ्मा तसेच डोळ्यांना अपायकारक ठरणारे लेझर आणि हायबीम शार्पी लाईट वापरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक…

Read More
Swarajyatimesnews

‘अशोक बाप्पू, २०२९ च्या विधानसभेसाठी इकडे या!’

वैतागलो राव… इकडच्या नेत्यांना साधा फोनही करता येत नाही’; मुखईकरांची व्यथा शिक्रापूर, ता. २९  “अशोक बाप्पू, सन २००९ पासून थेट आमदारांशी संवाद साधणेच बंद झाले आहे. इकडच्या नेत्यांना साधा फोनही करता येत नाही. तुम्ही आता इकडे आलात तर आम्हाला तुम्हाला मतदान करण्याची संधी तरी मिळेल. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी या आणि सन २०२९ च्या विधानसभा…

Read More
Swarajyatimesnews

उत्सव करा, दहशत नको! कोरेगाव भिमातील गणेश मंडळांना पोलिसांचा कडक इशारा

 कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा उदयकांत ब्राम्हणे  कोरेगाव भीमा (ता.शिरूर) सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, डीजेच्या अमर्यादित आवाजाला आळा घालण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला. कोरेगाव भीमा येथे…

Read More
Swarajyatimesnews

दोन बळी गेल्यानंतर प्रशासन जागे! शिरूर बायपासवरील धोकादायक दुभाजक अखेर बंद

हॉटेल संग्रामसमोरील दुभाजकाचे पक्के बांधकाम सुरू; पोलिसांकडून ३८ बॅरिकेड्स उभारणी — सुरक्षित पर्यायी मार्गाचीही गरज संपादक उदयकांत ब्राम्हणे शिरूर प्रतिनिधी : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर बायपासवर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांना आता वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी हॉटेल संग्रामसमोर झालेल्या भीषण अपघातात किशोर यादव आणि प्रथमेश लाड यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने धोकादायक…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर बायपासवर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात तरुण उद्योजक किशोर यादव, दुचाकीस्वार प्रथमेश लाड यांचा जागीच मृत्यू

कंटेनरच्या धडकेत एंडेव्हर उलटली; बसच्या धडकेत जागीच मृत्यू तर कंटेनर चालक पसार संपादक उदयकांत ब्राम्हणे शिरूर : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ पाषाण मळा परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या चार वाहनांच्या भीषण अपघातात तरुण उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. यु-टर्न घेत असलेल्या फोर्ड एंडेव्हरला भरधाव कंटेनरने मागून दिलेली धडक, त्यानंतर दुचाकी आणि समोरून येणाऱ्या शिवाई बसला झालेली…

Read More
Swarajyatimesnews

कोपर्डीचे आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे निधन

२७ वर्षांच्या शैक्षणिक सेवेत हजारो विद्यार्थ्यांना घडविले; सामाजिक-धार्मिक कार्यातही होते अग्रेसर पुणे, दि. १० : कोपर्डी (ता. कर्जत) येथील आदर्श शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासह कोपर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे. कै….

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! हवेलीतील गावडेवाडीत मर्सिडीज अडवली, गोळीबार केला अन् २२ तोळे सोने हिसकावले

व्यावसायिक संतोष ज्ञानोबा गावडे जखमी वाडेबोल्हाई चौकातील आपले ऑफिस बंद करून मर्सिडीज कारने (MH 09 DX 0345) घरी परतणाऱ्या एका ५० वर्षीय व्यावसायिकाला दोन दुचाकींवरून आलेल्या तीन भामट्यांनी अडवून त्यांच्यावर थेट गोळीबार केल्याची थरारक घटना समोर आली आहे. हवेली तालुक्यातील गावडेवाडी (शिरसवडी) येथे पंडित गावडे यांच्या बंगल्याजवळ ५ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० च्या सुमारास हा…

Read More
Swarajyatimesmews

कोरेगाव भिमा येथे बेकायदेशीर प्रार्थना व हिंदू देवी-देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 शंकर, श्रीराम, गणपतींना मानू नका, मूर्तींचे विसर्जन करा…” वादग्रस्त भाषणाने धार्मिक भावना दुखावल्या स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील कल्याणी फाटा परिसरातील एका इमारतीमध्ये बेकायदेशीररीत्या प्रार्थना सभा भरवून हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकाविरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा (NCR)…

Read More
Swarjyatimesnews

महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी रामेश्वर राठोड; सरचिटणीसपदी राजेंद्र सात्रस बिनविरोध निवड

जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध निवड संपादक उदयकांत ब्राम्हणे महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी (पंचायत) संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. यामध्ये शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामेश्वर राठोड यांची जिल्हाध्यक्षपदी, तर हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र सात्रस यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड करण्यात आली. शिक्रापूर येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीतील…

Read More
error: Content is protected !!