Swarajyatimesnews

शिक्रापूर पोलिसांना महिला पोलीस पाटलांनी बांधली राखी

शिक्रापूर (ता. शिरूर) सामाजिक बांधिलकी आणि रक्षणाचे वचन जपत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. या कार्यक्रमास पिंपळे जगताप येथील महिला पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे आणि बुरुंजवाडी येथील महिला पोलीस पाटील…

Read More
Swarajyatimesmews

कोरेगाव भिमा येथे बेकायदेशीर प्रार्थना व हिंदू देवी-देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 शंकर, श्रीराम, गणपतींना मानू नका, मूर्तींचे विसर्जन करा…” वादग्रस्त भाषणाने धार्मिक भावना दुखावल्या स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील कल्याणी फाटा परिसरातील एका इमारतीमध्ये बेकायदेशीररीत्या प्रार्थना सभा भरवून हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकाविरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा (NCR)…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे चोरट्यांनी ४.२५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा   शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी किरण पंडित ढेरंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह दहाव्याच्या विधीसाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे…

Read More
Swarajyatimesnews

खाकी वर्दीमागील माणुसकी! हवालदार मिलिंद देवरे ठरले देवदूत; भयभीत चिमुकली सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन

मद्यधुंद व्यक्तीसोबत रात्री रस्त्यावर सापडलेल्या तीन वर्षीय बालिकेला पोलिसांनी दिला जीवदानाचा आधार; कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  पोलीस म्हणजे केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नाही, तर संकटाच्या क्षणी धावून येणारा विश्वासाचा हात असतो, याची प्रचिती शिक्रापूरमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून पुन्हा एकदा आली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षतेमुळे…

Read More
Swarajyatimesnews

मध्यरात्री हायवेवर प्रवाशाला लुटणाऱ्यांना सीसीटीव्हीच्या मदतीने शिक्रापूर पोलिसांनी २४ तासांत केले जेरबंद 

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा दि. २७ जून ,  राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री प्रवाशाला रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेल्यानंतर मारहाण करून मोबाईल लुटणाऱ्या आरोपीला त्याच्या अल्पवयीन साथीदारासह शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत लुटलेला मोबाईलही हस्तगत केला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर परिसरात दुचाकी चोराला अटक,4 मोटारसायकली जप्त, 14 गुन्हे उघडकीस

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत जोरदार चाप बसवला आहे. तब्बल १४ गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या…

Read More
Swarajyatimesnews

हे बाळ जगलं पाहिजे… जन्मदात्यांनी टाकलेल्या बेवारस चिमुकल्यासाठी शिक्रापूर पोलीस ठरले देवदूत

कर्तव्य आणि माणुसकीचा वेळ नदीकाठी सुरेख संगम; शिक्रापूर पोलिसांच्या संवेदनशीलतेने जिंकली मने स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  जन्म देणाऱ्यांनीच निर्दयीपणे वेळ नदीकाठी बेवारस अवस्थेत टाकून दिलेल्या एका नवजात अर्भकाला शिक्रापूर पोलिसांनी, सजग नागरिकांनी आणि डॉक्टरांनी अक्षरशः नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. कर्तव्य, संवेदनशीलता आणि माणुसकीचा दुर्मिळ संगम अनुभवायला लावणाऱ्या या घटनेमुळे खाकीतील मायेचा चेहरा…

Read More
Swarajyatimesnews

दहिवडीत १२ वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू; घातपात की खून ?

ग्रामस्थ आक्रमक, मृतदेह घेण्यास नकार पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे एका १२ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद आणि अत्यंत विदारक अवस्थेत आढळल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. तळेगाव ढमढेरे येथील शाळेत सहावीत शिकणारा साई अनिल मांजरे असे या मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला आरोपींच्या अटकेसाठी १२ तासांचा…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! वाडा पुनर्वसन येथे “दररोज ५०० रुपये देतो, घरामागे एक तास येत जा” म्हणत ४२ वर्षीय इसमाने केला तरुणीचा विनयभंग

पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या… वाडा पुनर्वसन  (ता. शिरूर) :येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी ४२ वर्षीय इसमाला शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या प्रकारामुळे तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात तरुणीने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी ही आपल्या कुटुंबासह वाडा पुनर्वसन येथे राहते व…

Read More
error: Content is protected !!