Swarajyatimesnews

कोरेगाव भिमात भटक्या कुत्र्याचा उच्छाद, ६ ते ७ कुत्र्यांसह किमान २५ जणांचा घेतला चावा

लहान मुले, विद्यार्थी, प्रवासी अन् नागरिकांवर हल्ले; वढू रोडपासून,जगताप रस्त्यासह फडतरे वस्तीपर्यंत दहशत,ग्राम प्रशासन आणखी किती चाव्यांची वाट पाहणार?, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : पुणे-नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना नागरिकांवर कुत्र्याने हल्ले करून चावा घेतल्याच्या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार किमान २५ नागरिकांना, तसेच…

Read More
Swarajyatimesnews

‘हक्काचा आपला माणूस’ रमेश जासूद यांची शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड

कामाची पावती मतपेटीतून! रमेश जासूद यांचे शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेवर निर्विवाद वर्चस्व संपादक उदयकांत ब्राम्हणे “अडचणीच्या वेळी सर्वप्रथम धावून येणारा सहकारी” अशी ओळख असलेले रमेश संभाजी जासूद यांच्यावर शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली. शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत ४८ मते मिळवत अध्यक्षपदावर दिमाखदार विजय संपादन करत त्यांनी…

Read More
error: Content is protected !!