‘सेवा हीच साधना’ : काशी-अयोध्या संवाद मेळाव्यात किरण साकोरे यांना मिळाला जनतेचा भरघोस आशीर्वाद
किरण, तू काळजी करू नकोस. तुझी राजकीय स्वप्ने पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही – प्रदिप विद्याधर कंद पेरणे (ता. हवेली) , २ नोव्हेंबर २०२५ – लोणीकंद-पेरणे परिसरातील नागरिकांसाठी आयोजित काशी विश्वनाथ आणि अयोध्या यात्रेसंदर्भात गोल्डन पॅलेस येथे भरलेल्या संवाद मेळाव्यात किरण साकोरे यांना जनतेचे भक्कम पाठिंबा मिळाला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद…
