Swarajyatimesnews

सविता श्रीकांत गावडे यांच्या ‘मोफत देवदर्शन’ यात्रेचे ऐतिहासिक प्रस्थान

​भक्ती आणि सेवेच्या माध्यमातून विकासाचा संकल्प; गाणगापूर-अक्कलकोट-तुळजापूर दर्शनासाठी शेकडो भाविक मार्गस्थ! ​वाडेबोल्हाई (ता. हवेली): वाडेबोल्हाईच्या मातीत भक्ती आणि सेवेचा वारसा अधिक समृद्ध करत, माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या वतीने आयोजित ‘तुळजापूर-अक्कलकोट-गाणगापूर’ या भव्य मोफत देवदर्शन यात्रेचे रविवारी अत्यंत भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. वेताळेश्वर क्रिकेट ग्राउंडवरून भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि…

Read More
Swarajyatimesnews

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी प्रमोद क्षीरसागर

प्रशासकीय अनुभव आणि गुन्हे तपासातील नैपुण्यामुळे सोपवली जबाबदारी; जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश ​पुणे : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रमुखपदी पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले. क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा 

भवाळकर कुटुंबीयांनी जपला रामजन्मोत्सव वारसा कोरेगाव भिमा (ता.शिरूर)  येथील भवाळकर कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रामनवमी उत्सव यंदाही अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. मागील अनेक वर्षांची परंपरा जपत, भवाळकर कुटुंबीयांनी प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. या सोहळ्याला ग्रामस्थ आणि भाविकांची मोठी उपस्थिती लाभली होती. आकर्षक सजावट आणि मंगलमय वातावरण : रामनवमीनिमित्त…

Read More
स्वराज्य टाईम्स

वाडे-बोल्हाईत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि मान्यवर सन्मान सोहळा उत्साहात संपन्न!

सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या वतीने ८०० भाविकांना अन्नदान; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव वाडे-बोल्हाई (ता. हवेली): श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून वाडे-बोल्हाई येथे भक्ती आणि कर्तृत्वाचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. श्री स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट, वाडे-बोल्हाई यांच्या वतीने आणि सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या विशेष…

Read More
Swarajyatimesnews

Breaking News Rupali Chakankar Resignation: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे Rupali Chakankar यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ​पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. नाशिकमधील (Nashik) अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणावरून होत असलेले आरोप आणि प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, या उद्देशाने त्यांनी…

Read More
Swarajtatimesnews

पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार,  सुनेत्रा पवारांकडून मल्लांना बळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहून जिंकली मने! स्वराज्य टाइम्स न्यूज सेवा वाघोली (ता.हवेली)  “कुस्ती ही महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता आहे आणि याच परंपरेने देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. मल्ल हा केवळ शक्तीचा नव्हे, तर शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रतीक असतो. स्पर्धेच्या आखाड्यात आपल्या कर्तृत्वाने राज्याचे नाव उज्ज्वल करा,” असे प्रेरणादायी प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरमध्ये ‘माणुसकीचा रोजा’ सरपंच रमेश गडदे यांचा इफ्तार पार्टीतून सामाजिक सलोख्याचा संदेश!

शिक्रापूर (ता. शिरूर) “जाती-पातीच्या भिंती ओलांडून जेव्हा समाज एकत्र येतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने गावचा आणि देशाचा विकास होतो,” हाच संदेश शिक्रापूरने पुन्हा एकदा संपूर्ण शिरूर तालुक्याला दिला आहे. पवित्र रमजान महिन्यातील २५ व्या रोजाच्या निमित्ताने, शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीने सामाजिक सलोख्याचे आणि धार्मिक…

Read More
Swarajyatimesmews

एक हात निसर्गासाठी! अपंगत्वावर मात करत समर्थने डिंग्रजवाडीत केले वृक्षारोपण

डिंग्रजवाडीत ६ वीच्या समर्थच्या उत्साहाचे सरपंच प्रसाद गव्हाणे यांच्याकडून कौतुक! मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत अनेक ग्रामस्थ, महिला आणि शाळकरी मुलांनी सहभाग नोंदवला खरा, मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता ६ वी मधील समर्थ मुंजाजी व्यवहारे…

Read More
Swarajyatinesnews

पुण्यात पुन्हा एका ‘वैष्णवी’चा हुंड्यासाठी बळी; लोणीकंदमध्ये विवाहितेची आत्महत्या

पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल लोणीकंद (ता.हवेली)  पुण्यातील लोणीकंद परिसरात हुंडाबळीची एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणारा सततचा शारीरिक-मानसिक छळ आणि पैशांच्या हव्यासापोटी एका २२ वर्षीय विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. वैष्णवी यशवंत लाटे असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा ‘वैष्णवी हगवणे’ प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या…

Read More
Swarajyatimesnews

किमान वेतन सल्लागार मंडळाच्या दौऱ्यात कायद्याचे उल्लंघन उघड; दोषी कंपन्यांचा अहवाल शासनाकडे जाणार

किमान वेतन न देणाऱ्या कंपन्या रडारवर; सल्लागार मंडळाच्या धडक कारवाईने औद्योगिक क्षेत्रात खळबळ! पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कणा असलेल्या रांजणगाव, चाकण आणि सणसवाडी एमआयडीसीमध्ये कामगारांच्या हक्कावर गदा येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ आणि कामगार विभागाने संयुक्तपणे केलेल्या पाहणीत, अनेक कंपन्या कामगार कायद्याचे उघडपणे उल्लंघन करत असून कामगारांना कायद्याने…

Read More
error: Content is protected !!