Swarajyatimesnews

शाळांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार : विवेक वळसे पाटील

शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड  पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी शिक्रापूर येथील कोयाळी गावठाण आणि वाबळेवाडी शाळेला भेट देऊन तेथील अडचणींची पाहणी केली. शाळांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे, पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, शिक्रापूरचे प्रशासक रमेशर गडदे, ग्रामविकास…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरात ‘चिमणी वाचवा’ आणि पुस्तक दिन उत्साहात

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा निसर्ग संवर्धन आणि वाचन संस्कृतीची सांगड घालत शिक्रापूर येथे “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा” उपक्रम आणि जागतिक पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अभिनव उपक्रमाचे यंदा सलग सहावे वर्ष होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रमेश गडदे आणि निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे…

Read More
Swarajyatimesmews

एक हात निसर्गासाठी! अपंगत्वावर मात करत समर्थने डिंग्रजवाडीत केले वृक्षारोपण

डिंग्रजवाडीत ६ वीच्या समर्थच्या उत्साहाचे सरपंच प्रसाद गव्हाणे यांच्याकडून कौतुक! मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत अनेक ग्रामस्थ, महिला आणि शाळकरी मुलांनी सहभाग नोंदवला खरा, मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता ६ वी मधील समर्थ मुंजाजी व्यवहारे…

Read More
Swarajyatimesnews

किमान वेतन सल्लागार मंडळाच्या दौऱ्यात कायद्याचे उल्लंघन उघड; दोषी कंपन्यांचा अहवाल शासनाकडे जाणार

किमान वेतन न देणाऱ्या कंपन्या रडारवर; सल्लागार मंडळाच्या धडक कारवाईने औद्योगिक क्षेत्रात खळबळ! पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कणा असलेल्या रांजणगाव, चाकण आणि सणसवाडी एमआयडीसीमध्ये कामगारांच्या हक्कावर गदा येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ आणि कामगार विभागाने संयुक्तपणे केलेल्या पाहणीत, अनेक कंपन्या कामगार कायद्याचे उघडपणे उल्लंघन करत असून कामगारांना कायद्याने…

Read More
Swarajyatimesnews

डिंग्रजवाडीत स्त्री-शक्तीचा जागर; ‘बुके नको, रोप द्या’ – दिपाली राहुल गव्हाणे

डिंग्रजवाडी (ता. शिरूर) जागतिक महिला दिनानिमित्त डिंग्रजवाडी येथे स्त्री-शक्तीचा जागर करणारा विशेष सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सत्कारासाठी पुष्पगुच्छांचा वापर न करता जिवंत रोपटी देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ‘बुके नको, रोप द्या’ या पर्यावरणपूरक संदेशाची अंमलबजावणी करत डिंग्रजवाडीने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. ​या सोहळ्याला पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या दिपाली…

Read More
Swarajyatimesnews

पेरणे लोणीकंद गटात कमळ फुलले प्रदिप विद्याधर कंदच किंगमेकर

पूर्व हवेलीत प्रदिप कंदांचा ‘पॉवर गेम’; पेरणे-लोणीकंदात विरोधक चितपट, कमळाचा झंझावात! लोणीकंद: (ता.हवेली) हवेली तालुक्याच्या राजकीय पटलावर अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चुरशीच्या व लक्षवेधी लढतीत भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि या भागाचे खंबीर नेतृत्व प्रदिप विद्याधर कंद यांच्या सूक्ष्म नियोजनाने आणि ‘किंगमेकर’ भूमिकेने पूर्व…

Read More
Swarajyatimesnews

तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस गटाचा कायापालट करणार – दिपाली गव्हाणे 

केंद्र व राज्याचा निधी खेचून आणू; बापूसाहेब पठारे यांच्या विकासकार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)”तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य, कष्टकरी आणि तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने विकासाचा निधी खेचून आणणे सुलभ होणार असून, हा संपूर्ण…

Read More
swarajyatimesnews

सणसवाडी कचऱ्याच्या विळख्यात; प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

शिक्रापूरचा कचरा सणसवाडीच्या माथी; बेकायदा कचरा डेपो आणि धुराच्या लोटामुळे ग्रामस्थ हैराण सणसवाडी (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या सणसवाडी गावाला आता ‘कचऱ्याचे माहेरघर’ अशी नवी आणि विदारक ओळख मिळू लागली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीचा कचरा सणसवाडीच्या हद्दीत अवैधरित्या आणून टाकला जात असून, दुसरीकडे सणसवाडीत डोंगर वस्ती भागात जाळला जात आहे. या दुहेरी संकटामुळे…

Read More
Swarajyatimesnews

पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला अखेर घातल्या गोळ्या…तीन जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर ठार

डार्ट चुकला… वनरक्षकांवर बिबट्याचा हल्ला … मग शार्प शूटरने घातल्या गोळ्या…  शिरूर  :शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर शेवट झाला आहे. दोन लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेला बळी घेणाऱ्या या बिबट्याला दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले होते.रविवारी मध्यरात्री, थरारक पाठलागानंतर शार्प शूटरच्या अचूक नेमाने या बिबट्याचा शेवट…

Read More
Swarajyatimesnews

शिरुरमध्ये नरभक्षक बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश; पिंपरखेड-जांबुत परिसरात शूटर पथक तैनात

शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबुत परिसरात गेल्या १५ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांत दोन लहान मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य वनसंरक्षकांनी नरभक्षक बिबट्याला दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले असून पिंपरखेड आणि जांबुत येथे विशेष शूटर पथक तैनात करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात रोहन…

Read More
error: Content is protected !!