Swarajyatimesnews

बीजेएस महाविद्यालयात मोडी कागदपत्रे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  वाघोली (ता.हवेली) येथे सांस्कृतिक कार्य विभाग, पुराभिलेख संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र शासन आणि भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन  दिवसीय  मोडी कागदपत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मोडी लिपी ही भारतीय ज्ञान प्रणालीतील महत्त्वाची लिपी असून या लिपीतील दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांच्या मदतीने मध्ययुगीन काळातील…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीत बीजेएस मध्ये NEP-2020 अंमलबजावणीसाठी शिक्षकांना नवी दिशा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक सज्ज; वाघोलीत NEP-2020 व बदल व्यवस्थापनावर मार्गदर्शन स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा रोटरी क्लब ऑफ कोथरूड, पुणे आणि भारतीय जैन संघटना (बीजेएस) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-2020) आणि ‘चेंज मॅनेजमेंट’ (बदल व्यवस्थापन) या विषयावर शिक्षक-प्रशिक्षण संवाद व परिसंवाद उत्साहात संपन्न झाला. शिक्षकांना बदलत्या…

Read More
Swarajyatimesnews

श्री. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय’ माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सचिन भंडारे यांची बिनविरोध निवड

शैक्षणिक प्रगती व सामाजिक भान जपणारी नवनिर्वाचित माजी विद्यार्थी संघटना वढू बुद्रुक (ता. शिरूर):श्री. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सचिन महादेव भंडारे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गावात, विशेषतः शिक्षक व माजी विद्यार्थ्यांत समाधानाचे वातावरण दिसून आले. शांत, मनमिळाऊ, कष्टाळू आणि शैक्षणिक विकासासाठी सातत्याने धडपड करणारा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सचिन भंडारे…

Read More
Swarajyatimesnews

टाकळी हाजीच्या शिक्षकांचा अनोखा विक्रम: एकाचवेळी सहा शिक्षक मुख्याध्यापकपदी विराजमान

टाकळी हाजी (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या छोट्या गावातील सहा आदर्श शिक्षकांना नुकतीच पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण शिरूर तालुक्याचा शैक्षणिक मान उंचावला असून, शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचे आणि निस्सीम योगदानाचे हे प्रतीक आहे. शिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा केवळ वाढवला नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,…

Read More
Swarajyatimesnews

संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत हाच यशाचा मंत्र – शंकर भूमकर

श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे थाटात उद्घाटन; नवीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण लोणीकंद (ता. हवेली): “संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत – हाच यशाचा खरा मंत्र आहे,” असा मोलाचा संदेश देत श्री रामचंद्र अभियांत्रिकी (डिप्लोमा/पॉलिटेक्निक) महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे उद्घाटन थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकर भूमकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न…

Read More
error: Content is protected !!