![व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे डॉक्टरला पडले महागात; रुग्णाचा मृत्यू, ३ लाखांचा दंड Swarajyatimesnews](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/12/dbc2128d-6d84-44b1-8ad2-f37aa6909d09-600x400.webp)
व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे डॉक्टरला पडले महागात; रुग्णाचा मृत्यू, ३ लाखांचा दंड
रुग्णाची तपासणी न करता फक्त व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे एका डॉक्टरसाठी चांगलेच महागात पडले आहे. या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून, जिल्हा ग्राहक मंचाने डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयाला ३ लाख रुपये नुकसानभरपाई आणि १५ हजार रुपये तक्रार खर्च देण्याचा आदेश दिला आहे.(A doctor has been found guilty of prescribing medicine on WhatsApp without examining the patient….