कोरेगाव भिमा येथे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा , तीन तास वाहनांच्या रांगाच रांगा
पोलीस मदत केंद्र हाकेच्या अंतरावर; तरीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी गायब! रुग्णवाहिकेसह विद्यार्थी, कामगार, प्रवासी अडकले; नागरिकांचा दोष काय? उदयकांत ब्राम्हणे कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना मंगळवारी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुतर्फा वाहनांच्या तब्बल चार ते साडेचार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. तीन तासांहून अधिक काळ…
