Swarajyatimesnews

प्रेमसंबंध, चोरीचा संशय अन् सूड… पिंपळे जगताप खुनामागचे धक्कादायक सत्य समोर

पाझर तलावातील मृतदेहाचे गूढ उकलले; बिहारच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड   दि. २० जुलै  : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले असून, प्रेमसंबंध, शेतातील वीजपंप चोरीचा संशय आणि त्यातून निर्माण झालेल्या सूडाच्या भावनेतून बिहारच्या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! पिंपळे जगतापच्या पाझर तलावात तरुणाचा गळा आवळून खून करून मृतदेह पाण्यात फेकला पाण्यात

पुणे जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर , पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह विविध तपास पथकांची भेट स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात मृताच्या गळ्यावर गंभीर जखमा आढळल्याने अज्ञात व्यक्तींनी त्याचा गळा आवळून खून…

Read More
Swarajyatimesnews

 शेतात जनावरे शिरल्याचा जाब विचारल्याने ८० वर्षीय शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करत एक दात पाडला 

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  कवठे यमाई (ता. शिरूर) येथे शेतात जनावरे शिरल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव काशीबा पोकळे (वय ८०, रा. कवठे यमाई) यांनी फिर्याद दिली आहे. २० मे…

Read More
Swarajyatimesnews

दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणातील सोन्याचे दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन 

शिरूर पोलिसांचे नागरिकांतून  कौतुक! शिरूर (जि. पुणे): शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. चोरीस गेलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या पथकाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. गुन्हा १: एसटी स्थानकाजवळून गळ्यातील…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरमध्ये बंद घर फोडून ६२ हजारांचे दागिने चोरीला

शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २४ मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत घडली. माधुरी नारायण तरटे (वय ३५, रा. गुजरमळा, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात…

Read More
Swarajyatimesnews

शिरुर तालुक्यात जबरी दरोडा; चोरांनी महिलेचे कान कापून सोन्याचे झुबे केले लंपास

शिरुर तालुक्यातील गुनाट गावात सोमवारी (दि. २५) मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी एका घरात जबरदस्तीने घुसून दरोडा टाकल्याची गंभीर घटना घडली आहे. या दरम्यान त्यांनी एका महिलेला बेदम मारहाण केली आणि कानातील सोन्याचे झुबे हिसकावण्यासाठी तिचे कान धारदार हत्याराने कापले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (A serious incident took place in…

Read More
error: Content is protected !!