Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे शारदा लॉजवर पोलिसांचा छापा,पाच महिलांची सुटका, देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश

सामाजिक कार्यकर्त्या स्वाती गायकवाड व अर्चना केदार यांनी फेसबुक्र लाइव्ह करत शिक्रापूरच्या वैश्या व्यवसायाची पोलखोल, मॅनेजरला अटक  शिक्रापूर पोलिसांनी गुरुवारी (३१ जुलै २०२५) रात्री उशिरा येथील शारदा लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लॉजचा मॅनेजर संतोष सिना पुजारी (वय ३७) याला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी पाच पीडित…

Read More
Swarajyatimesnews

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला घडवणारी कार्यशाळा बीजेएस महाविद्यालयात उत्साहात संपन्न!

वाघोली (ता. शिरूर): बीजेएस महाविद्यालयात “कॅपॅसिटी बिल्डिंग अँड सॉफ्ट स्किल्स” समितीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देत मान्यवर मार्गदर्शकांनी अनुभवांचे मौल्यवान मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. रविंद्र सिंग परदेशी म्हणाले, “चार भिंतीतील शाळा हे केवळ ज्ञानदानाचे स्थळ नसून, आयुष्याच्या व्यापक दृष्टीकोनाचा पाया रचणारे स्थान…

Read More

धक्कादायक: वाघोलीजवळ बकोरी फाट्यावर ट्रॅव्हल बसवर दरोडा, चालक-वाहक-प्रवाशाला मारहाण करून चौघांनी लुबाडले

भोसरीहून बीडकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसवर  वाघोली येथील बकोरी फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. चार दरोडेखोरांनी चालक, वाहक आणि एका प्रवाशाला मारहाण करून रोख रक्कम लुटली. ही धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री पावणेबारा वाजता पुणे-अहमदनगर रस्त्यावरील समृद्धी लॉजिंगसमोर घडली. या प्रकरणी बसचालक भाऊसाहेब युवराज मिसाळ (वय २६, रा. मयुर नायगाव, ता. पाटोदा जि….

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! अंबिका कला केंद्रात झाला गोळीबार, चौघांवर गुन्हा दाखल

पुणे जिह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात सोमवारी (दि. २१) रात्री उशिरा, अंदाजे ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार व्यक्तींविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी दिली. अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब आंधळे यांनी या घटनेबाबत यवत पोलीस…

Read More

राज्य गुणवत्ता  यादीत शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदिपक यश

शिक्रापूर, (ता. शिरूर): पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिक्रापूर येथील १९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, राज्य गुणवत्ता यादीत सुयश उगले याने थेट ९ वा क्रमांक पटकावत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या यशामुळे शाळेच्या शिष्यवृत्ती यशपरंपरेला अधिक बळ मिळाले आहे. शाळेचे एकूण २० विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या गुणवत्तेची…

Read More
Swarajyatimesmews

धक्कादायक! पुण्यात आई वडिलांनी अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीला ३.५ लाखांना विकले

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी एका आई-वडिलांनी आपल्या अवघ्या ४० दिवसांच्या मुलीची ३.५ लाख रुपयांना विक्री केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांची नावे मीनल ओंकार सपकाळ (२९) आणि ओंकार औदुंबर सपकाळ (२९) अशी असून ते दोघेही बिबवेवाडीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More
Swaeajyatimesnews

मिरजमध्ये लग्नाच्या वादामुळे बाप-लेकाची आत्महत्या, एकाच वेळी निघणार अंत्ययात्रा

मिरजमध्ये लग्नाच्या वादामु, मिरज: ज्या घरात महिन्याभरापूर्वी सनई-चौघडे वाजत होते, त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिरज तालुक्यातील सोनी येथे लग्नाच्या वादामुळे गणेश हिंदुराव कांबळे (वय ५२) आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे (वय २२) या बाप-लेकाने एकापाठोपाठ जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सोनी गावावर शोककळा…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! पुण्यात कुरिअर बॉय बनून तरुणीवर बलात्कार, आरोपीने सेल्फी काढून दिली ‘परत येईन’ची धमकी

पुणे: कोंढवा भागातील एका पॉश सोसायटीत बुधवारी (२ जुलै २०२५) संध्याकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद घटना घडली आहे. कुरिअर बॉय बनून सोसायटीत शिरलेल्या एका तरुणाने २२ वर्षीय तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपीने पीडितेसोबत सेल्फी काढून ‘मी परत येईन’ अशी धमकीही दिली. पुणे पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे. पुण्यातील…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! पुण्यातील भोंदूबाबा ‘स्पायवेअर’च्या माध्यमातून भक्तांचे खासगी क्षण रेकॉर्ड करून अश्लील कृत्यांना करायला करत होता प्रवृत्त

पुणे: बावधन पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक करून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला एक अत्यंत धक्कादायक आणि अमानवी सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. हा बाबा भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप स्पायवेअर ॲप (Spyware App) डाऊनलोड करून त्यांच्या खासगी आयुष्यावर थेट मोबाईल कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवत होता आणि त्यांचे खाजगी क्षण चित्रीत करत होता. प्रसाद उर्फ भीमराव तामदार (वय २९, रा….

Read More
Swarajyatimesnews

अवैध गावठी हातभट्टीवर शिरूर पोलिसांची धडक कारवाई

शिरूर (पुणे): पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अवैध गावठी हातभट्टीचा व्यवसाय तेजीत असताना, शिरूर पोलिसांनी २४ जून २०२५ रोजी एका मोठ्या कारवाईत तब्बल १.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत या व्यवसायाला चांगलाच हादरा दिला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कण्हेरे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या या गावठी हातभट्टीवर…

Read More
error: Content is protected !!