Swarajyatimesnews

कर्तव्य फाउंडेशनच्या आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कर्तव्य फाउंडेशन व बाल रंगभूमी परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच स्वप्नपूर्ती फाउंडेशन, ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान, नेत्र व शुगर तपासणी शिबिरास वृद्ध, महिला व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी लाठी काठी प्रशिक्षण देणारे तांबे सर, टोके सर, भूषण घोलप यांनी युवती, महिला भगिनी यांना लाठी काठी प्रशिक्षण देत…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने ‘होम मिनिस्टर’ खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

महिला आरोग्य शिबीर, व्याख्यान, रोजगार मार्गदर्शन व विविध महिला स्पर्धांचे आयोजन शिक्रापूर (ता.शिरूर) येथे आदर्श  सरपंच रमेश गडदे व सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिरात  महिला भगीनिंच्या आरोग्याची तपासणी व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीर, व्याख्यान,होम मिनिस्टरयावेळी विजेत्या पाच महिला भगिनींना पैठणी, ओहन, मिक्सर, पंखा, इस्त्री,कुकर अशा बक्षिसांची…

Read More
Swarajyatimesnews

पुणे ग्रंथोत्सवात कवी संतोष काळे यांचा सन्मान

शिक्रापूर – दिनांक २५ जानेवारी, पुणे येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड येथे आयोजित ग्रंथोत्सव २०२४ या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने साहित्यप्रेमींना एकत्र आणले.   दिनांक २३…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीत राठी ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन: १२५ रक्तपिशव्या संकलित 

आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी रक्तदान करत जोपासले सामाजिक उत्तरदायित्व २० डिसेंबर , सणसवाडी (ता.शिरूर) येथे राठी ग्रुप ऑफ कंपनीजच्या पॉलिबॉन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराने परिसरात समाजसेवेचा उत्कृष्ट असा आदर्श ठेवला आहे. या भव्य शिबिरात १२५ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. पुण्यातील प्रसिद्ध इन्लॅक्स बुद्राणी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाने रक्तदानाचे महत्त्व…

Read More
Swarajyatimesnews

विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडविण्यासाठी सदैव कटिबद्ध – मनीषा गडदे 

कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न संचाचे वाटप शिक्रापूर  (प्रतिनिधी ) राष्ट्राची खरी संपत्ती स्वाभिमानी व सुसंस्कृत नागरिक असून समृद्ध भारत घडवायचा असेल शिक्षण व संस्कार दर्जेदार व्हायला हवेत यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा.कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या अध्यक्षा मनीषा गडदे…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सरपंच रमेश गडदे यांच्या प्रयत्नांनी शिक्रापूर येथे २४ तासांच्या आत बसवली डी.पि.

शिक्रापूर (ता.शिरूर) येथे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारील डी.पि. जळाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय पाहता आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी एम एस सी बीच्या सहकार्याने अवघ्या चोवीस तासात डी पि बसल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत आभार मानले. शिक्रापूर येथील मोठी नागरी लोकसंख्या आलेल्या नागरी वस्तीची डी पि.जळाल्याने नागरिकांनी  आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्याशी संपर्क साधला असता…

Read More
error: Content is protected !!