Swarajyatimesnews

डिंग्रजवाडीत बिबट्या जेरबंद; वनविभागाच्या प्रयत्नांना यश

डिंग्रजवाडी (ता. शिरूर) परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा सतत वावर आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बिबट्याच्या वावराची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे जिल्हा परिषद सदस्या दिपाली राहुल गव्हाणे आणि सरपंच प्रसाद गव्हाणे यांच्या माध्यमातून डिंग्रजवाडी गावात…

Read More
Swarajyatimesnews

तळेगाव ढमढेरेत बिबट्या जेरबंद; वनविभागाची तत्पर कारवाई, नागरिकांना दिलासा

प्रतिनिधी राजाराम गायकवाड तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जगताप वस्ती व चौधरी वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. या बिबट्याने काही ठिकाणी पशुधनावर हल्ले केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शिरूर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या जेरबंद करण्यात यश आले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे….

Read More
error: Content is protected !!