Swarajyatimesnews

पिंपळे जगताप गावाचा ८ लाखांचा पुढाकार, मग रोटरीचा २२ लाखांचा हातभार, जि. प. शाळेचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कायापालट होणार

ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून उभा राहतोय आदर्श शिक्षणाचा पायंडा; रोटरीकडून ५ लाख ६ हजारांचा पहिला धनादेश सुपूर्द उदयकांत ब्राम्हणे पिंपळे जगताप (ता.शिरूर) सरकारी शाळेच्या विकासासाठी केवळ मदतीची अपेक्षा न ठेवता, ‘आमचा वाटा आम्ही आधी उचलतो, तुम्ही साथ द्या,’ असा विश्वास देत पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी शिक्षणाच्या परिवर्तनासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या…

Read More
Swarajyatimesnews

पिंपळे जगताप येथून २८ वर्षीय तरुण बेपत्ता; गणेश शिंगारे यांचा शोध सुरू

शिरूर : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील बेंडवस्ती परिसरातून गणेश सखाराम शिंगारे (वय २८) हा तरुण बेपत्ता झाल्याची नोंद शिक्रापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. १० जून २०२६ रोजी रात्री सुमारे १२ वाजता तो घरातून निघून गेला असून, त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नाही. गणेश शिंगारे हा व्यवसायाने चालक असून, सध्या बेंडवस्ती, पिंपळे जगताप येथे…

Read More
error: Content is protected !!