मद्यधुंद डंपर चालकाने वाघोली फुटपाथवरील ९ जणांना चिरडलं: तिघांचा मृत्यू, सहा जखमी
वाघोली (ता.हवेली) पुण्यातील वाघोली परिसरातील केसनंद फाट्यावर एका भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.(Wagholi (Haveli) A speeding dumper crushed nine people sleeping on the pavement…
