Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
पुण्यात तिहेरी हत्याकांड, गर्भपातावेळी प्रेयसीचा मृत्यू, प्रेयसीच्या मृतदेहा सोबत दोन मुलांना नदीत फेकले
इंद्रायणी नदीत तिघांचा शोध सुरू पुणे – अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ पात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकताना महिलेच्या दोन लहान मुलांनी टाहो फोडल्याने दोन्ही मुलांनाही इंद्रायणी नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना ६ ते ९ जुलै २०२४ दरम्यान घडली आहे. याप्रकरणी…
