Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
भीषण अपघात ! चाकण शिक्रापूर मार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू
चाकण – शिक्रापूर राज्यमहामार्गावर मोहितेवाडी (ता. खेड गावच्या हद्दीत) भरधाव अवजड कंटेनरने समोरून येणाऱ्या मिनी टेम्पो वाहनाला धडक दिली. अपघातात मिनी टेम्पो वाहनाचा चालक व एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातानंतर भरधाव कंटेनरने अन्य एका चारचाकी वाहनाला धडक देऊन रस्त्यालगतच्या कंपनीचे कंपाउंड तोडून नुकसान केले.On the Chakan-Shikrapur State Highway, a speeding heavy container hit a…
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
महिला सफाई कर्मचाऱ्याने गावच्या सरपंचाला चपलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी सरपंचाच्या तक्रारीवरून महिला सफाई कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी विभागाने महिलेला निलंबित केलं आहे. सफाई कर्मचारी शीला देवी हिनेही सरपंच रवी प्रताप सिंह यांच्याविरुद्ध पोलीस…
मांडवगण येथे चार एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे बारा लाखांचे नुकसान
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गट नं. ६१७ मधील चार एकर ऊस सोमवारी (ता. २५) सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाला. वीजवाहक तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत ठिबक सिंचनासह १६ महिन्यांचे ऊस पीक जळून शेतकरी अविनाश बापूराव सोनवणे यांचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे शाखा अभियंता इर्शाद…
हवेलीतील पेरणे फाटा येथे लग्नाच्या स्टेजवरून वरमाईचे दिड लाख रुपये केले लंपास
महिला भगिनींनो सावधान लग्नात सोन्याच्या दागिन्यांची चोरी होऊ नये रहा सावध पेरणे फाटा (ता.हवेली) येथील एका लग्न समारंभामधून नवरीच्या आईचे तब्बल दीड लाख रुपये लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) नगर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली आहे.(An incident has come to light in…
शिरुर तालुक्यात जबरी दरोडा; चोरांनी महिलेचे कान कापून सोन्याचे झुबे केले लंपास
शिरुर तालुक्यातील गुनाट गावात सोमवारी (दि. २५) मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी एका घरात जबरदस्तीने घुसून दरोडा टाकल्याची गंभीर घटना घडली आहे. या दरम्यान त्यांनी एका महिलेला बेदम मारहाण केली आणि कानातील सोन्याचे झुबे हिसकावण्यासाठी तिचे कान धारदार हत्याराने कापले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (A serious incident took place in…
स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; सरणाच्या लाकडावरून फुटली खुनाला वाचा
गावात कोणाचा मृत्यूच झाला नाही, पण स्मशान भूमीत कुणाचे प्रेत जाळले यावरून संशय..काही अंतरावर रक्ताचे डाग… तावशी (ता.इंदापूर) येथील स्मशानभूमीमध्ये जाळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास वालचंदनगर पोलिसांनी लाकूड व हाडाच्या राखेवरून लावून खून करणाऱ्या दोघांना अटक केले.चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे खुनाचा तपास लावल्याने ग्रामस्थांना पोलिसांचे कौतुक केले. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय ३०), विशाल सदाशिव खिलारे (वय…
शिरूर विधानसभेत शिक्रापूर सणसवाडी जिल्हापरिषद गट ठरला गेम चेंजर
बाजार समितीचे माजी संचालक धैर्यशील उर्फ आबा मांढरे, माजी जिल्हा परिषद कुसुम मांढरे यांच्या प्रयत्नांना यश राज्यासह पुणे जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेली १९८ शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या नेत्रदीपक विजयात मोलाची साथ देत माजी संचालक धैर्यशील उर्फ आबा मांढरे व माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम…
Rohit Pawar Won Election : भाजपच्या राम शिंदेनी रोहित पवारांना विजयासाठी जोरदार झुंजवलं
रोहित पवारांनी अवघ्या 1243 मतांनी मैदान जिंकल बारामतीत शरद पवार कुटुंबातील उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे. तर दुसरे उमेदवार रोहित पवार यांची भाजपाच्या राम शिंदे यांच्याशी कडवी टक्कर झाली.संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अवघ्या 1 हजार 243 मतांनी विजय मिळवला.परंतु भाजपचे राम शिंदे यांनी फेरमोजणीची…
शिरूर विधानसभेत ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके ७४,५५० मताधिक्याने विजयी
हा विजय स्व.बाबुराव पाचर्णे यांना समर्पित करत असून हा विजय सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांचा विजय आहे. – नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके जय महाकाल, डमरू वाजणार….घड्याळ येणार या घोषणेसह माता माउलींनी दिलेला आशीर्वाद माझा माऊली आमदार होणार अखेर आला फळाला पुणे – राज्यासह पुणे जिल्ह्यात लक्षवेधी असणाऱ्या १९८ शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे व राष्ट्रवादी…
UGC NET EXAM 2024- जानेवारीत होणार; 10 डिसेंबरपर्यंत भरता येणार अर्ज
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केली असून 1 जानेवारी ते 19 जानेवारीदरम्यान ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील.(UGC NET EXAM 2024) विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अँड असिस्टंट प्रोफेसर निवडण्यासाठी यूजीसी नेट ही परीक्षा महत्त्वपूर्ण…
