स्वराज्य टाईम्स

वाडे-बोल्हाईत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि मान्यवर सन्मान सोहळा उत्साहात संपन्न!

सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या वतीने ८०० भाविकांना अन्नदान; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव वाडे-बोल्हाई (ता. हवेली): श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून वाडे-बोल्हाई येथे भक्ती आणि कर्तृत्वाचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. श्री स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट, वाडे-बोल्हाई यांच्या वतीने आणि सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या विशेष…

Read More
Swarajyatimesnews

Breaking News Rupali Chakankar Resignation: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे Rupali Chakankar यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ​पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. नाशिकमधील (Nashik) अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणावरून होत असलेले आरोप आणि प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, या उद्देशाने त्यांनी…

Read More
Swarajtatimesnews

पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार,  सुनेत्रा पवारांकडून मल्लांना बळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहून जिंकली मने! स्वराज्य टाइम्स न्यूज सेवा वाघोली (ता.हवेली)  “कुस्ती ही महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता आहे आणि याच परंपरेने देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. मल्ल हा केवळ शक्तीचा नव्हे, तर शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रतीक असतो. स्पर्धेच्या आखाड्यात आपल्या कर्तृत्वाने राज्याचे नाव उज्ज्वल करा,” असे प्रेरणादायी प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरमध्ये ‘माणुसकीचा रोजा’ सरपंच रमेश गडदे यांचा इफ्तार पार्टीतून सामाजिक सलोख्याचा संदेश!

शिक्रापूर (ता. शिरूर) “जाती-पातीच्या भिंती ओलांडून जेव्हा समाज एकत्र येतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने गावचा आणि देशाचा विकास होतो,” हाच संदेश शिक्रापूरने पुन्हा एकदा संपूर्ण शिरूर तालुक्याला दिला आहे. पवित्र रमजान महिन्यातील २५ व्या रोजाच्या निमित्ताने, शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीने सामाजिक सलोख्याचे आणि धार्मिक…

Read More
Swarajyatimesnews

अलंकापुरीचा दिव्य वारसा कोरेगाव भिमा नगरीत अवतरणार, ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांच्या रसाळ वाणीतून माऊलींचा संजीवन प्रवास उलगडणार

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोठा नावलौकिक व प्रसिद्ध असणारी श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात कोरेगाव भिमा येथे भक्तिमय वातावरणात होणार साजरी कोरेगाव भिमा (ता.शिरूर) “आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे…” या विश्वकल्याणाच्या पसायदानाचा दिव्य मंत्र देणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन चरित्राचा अमृतमय महोत्सव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे साकार होत आहे. श्रीराम नवमी ते हनुमान…

Read More
Swarajyatimesnews

शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे धडे! ५ लाख मुलींना दरमहा मिळणार २ हजार रुपये

 लाठी-काठी आणि कराटे प्रशिक्षणाचा नवा ‘सांगली पॅटर्न’ आता राज्यभर!” महिला सबलीकरणाच्या दिशेने राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून, राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या ५ लाख विद्यार्थिनींना आता केवळ मोफत शिक्षणच नव्हे, तर ‘कमवा व शिका’ योजनेच्या माध्यमातून दरमहा दोन हजार रुपयांचा भत्ताही दिला जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगली येथे आयोजित…

Read More
Swarajyatimesnews

श्री क्षेत्र वाडे बोल्हाईत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेचे प्रथम पूजन

मान्यवरांच्या हस्ते सुवर्णकन्या साक्षी इंगळेचा शाही गौरव वाडे बोल्हाई (ता. हवेली): भक्तीचे अधिष्ठान लाभलेल्या श्री क्षेत्र वाडे बोल्हाईच्या पावन भूमीत आज ‘शक्ती’चा जागर झाला. निमित्त होते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या मानाच्या गदेच्या प्रथम पूजनाचे! महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या या गदेचे दर्शन…

Read More
Swarajyatimesnews

श्रद्धेची थाळी, सेवेची झळाळी! ‘माता कमला की रसोई’त भक्ती आणि अन्नदानाचा अखंड महासंगम!

खुद्द पंडित प्रदीपजी मिश्रांच्या हस्ते महाप्रसाद वितरण;  धारिवाल फाऊंडेशनचा अन्नदानाचा अखंड यज्ञ १० हजार शिवभक्तांनी घेतला मायेचा घास,  रोजा असूनही मुस्लिम बांधवांच्या सेवाभावाने भारावले वातावरण शिरूर – कधी रसाळ जिलेबी, कधी मऊसूद बुंदी, कधी बालुशाही तर कधी आंबरसाचा गोडवा… सोबतीला गरमागरम फुलके, दोन भाज्या आणि तृप्त करणारा वरण-भात. निमित्त आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी…

Read More
Swarajyatimesnews

भक्तीचा सोहळा, मायेचा ओलावा! सविता श्रीकांत गावडे यांच्या माध्यमातून भाविकांना ‘अष्टविनायक वारी’ची अनोखी भेट

 गावडे दांपत्याच्या सेवाभावाचे  ह.भ.प. अर्चना हेमंत नेवकर यांच्याकडून कौतुक ओझर –  राजकारणात सत्ता आणि पद मिळवणारे अनेक असतात, पण जनसेवेचा वसा घेऊन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व दुर्मिळ असते. वाडे बोल्हाई येथील माजी उपसरपंच आणि खंबीर महिला नेतृत्व  सविता श्रीकांत गावडे यांनी आपल्या सेवावृत्तीतून हेच सिद्ध केले आहे. सविता गावडे आणि श्रीकांत गावडे मित्र परिवाराच्या…

Read More
Swarajyatimesnews

पंडित प्रदीपजी मिश्रांनी उलगडले शिवतत्वाचे मर्म!

हर हर महादेव’च्या जयघोषाने शिरूर नगरी दुमदुमली; शिवकथेत जनसागर तल्लीन शिरूरच्या मातीत सध्या भक्तीचा मळा फुलला असून, ‘ओम जय शिव ओंकारा’ आणि ‘मेरा भोला भंडारी’च्या सुरावटींनी आसमंत शिवमय झाला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी भाविकांचा जनसागर लोटला होता. टाळ्यांचा कडकडाट, भजनांचा ठेका आणि डोळ्यांत साठवलेला भाव अशा…

Read More
error: Content is protected !!