Category: Latest Update
DYSP पोलिस अधिकाऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य
बेंगलोर – मधुगिरी येथे डीवायएसपी रामचंद्रप्पा यांच्याकडे एक महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर डीवायएसपी रामचंद्रप्पा महिलेला केबीनच्या बाथरूममध्ये घेऊन गेला. पोलिस अधिकाऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. रामचंद्रप्पा (वय ५८) असे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मधुगिरी येथे डीवायएसपी म्हणून तैनात आहेत. कथित…
गजानन पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा स्विकारला कार्यभार
पुणे – पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून गजानन पाटील यांनी कार्यभार स्विकारला आहे. संतोष पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गजानन पाटील यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव व सचिव म्हणून काम केले आहे. पुणे जिल्ह्याचा सखोल अभ्यास असल्याने या अनुभवाचा फायदा त्यांना…
सणसवाडीची स्नेहल हिरे बनली (सी.ए.) सनदी लेखापाल
सणसवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील स्नेहल अरुण हिरे हिने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. स्नेहलने अत्यंत मेहनत आणि चिकाटीने हे यश मिळवले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेली स्नेहल ही लहानपणापासून अभ्यासात प्राविण्य मिळवणारी…
फुलगाव ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन, मुलीच्या अपहरण व हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची मागणी
फुलगाव (ता. हवेली) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत सदर आरोपींच्या गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासह फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी फुलगाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात बालाजी हिंगे…
पुण्याच्या प्रशासनात डुडी कुटुंबाचा तिहेरी कार्यभार! जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी, पत्नी आय.पि. एस, मेहुणा पिंपरी चिंचवड आयुक्त
एकाच कुटुंबातील तीन अधिकारी सांभाळणार पुण्याचा कार्यभार राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील…
बोल्हाई माता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेमुळे ग्रामीण खेळाडूंना संधी – आमदार बापूसाहेब पठारे
आण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेला उदंड प्रतिसाद वाडेबोल्हाई (ता.हवेली) एक मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा बोल्हाई माता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा गेले ३ वर्ष झाले सातत्याने आमचे मोठे बंधू क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेते आण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडेबोल्हाईत आयोजित होत आहे.या मोठ्या बोल्हाई माता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची…
धक्कादायक! भीषण अपघातात १३ वर्षांच्या मुलीसह कुटुंब मृत्यूमुखी
जुन्नर – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुःखद घटण घडली असून रस्त्यावर कार व मोटारसायकल यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये पुण्यातील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने एक आख्खे १३ वर्षांचा मुलीचा कुटुंबच मृत्यू मुखी पडले आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सितेवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या १३ वर्षांच्या…
शिक्रापूर येथे कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने हजारो भीम अनुयायांना पुरिभाजी व पाणी बॉटलचे मोफत वाटप
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रम राबवणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व भीम अनुयायांना विशेषतः लहान मुले व स्त्रियांसाठी पुरी भाजी व मोफत पाणी बॉटलचे मोफत वाटप करण्यात आल्याचे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषा रमेश गडदे यांनी सांगितले. शिक्रापूर मधील मलठण फाटा…
सातत्याने वाचन केल्याने आदर्श व बहुगुणी व्यक्तिमत्त्व विकास होण्यासह माणसाला माणूस बनवते -व्यवस्थापक सुरेश साळुंके
वाघोली ( ता.हवेली) वाचनाने माणूस ज्ञानी होतो, त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला असून वाचन माणसाला माणूस बनविते,त्यांच्यातला माणूस घडवते, विविध ज्ञानशाखांचा त्याला परिचय होतो, त्याच्या जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात ‘वाचाल तर वाचाल’…
धक्कादायक ! लोणी कारभोळ येथे लघुशंका करताना हटकल्याच्या वादातून घरावर दगडफेक व गोळीबार, महिलेचा मृत्यू
पुणे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यामुळे झालेल्या वादात गोळीबार व दगडफेकीत जखमी झालेल्या शीतल अक्षय चव्हाण (वय २९) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ६ ते ७ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. भानुदास शेलार, अजय मुंढे आणि नाना मुंढे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. …
