शिक्रापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
आर. एम. मेश्राम यांच्या ‘गुरू’ पुस्तकाचे प्रकाशन, आदर्श भीम जयंतीने सामाजिक बांधिलकीचे दर्शन,कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांचा गौरव शिक्रापूर (ता. शिरूर): क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून शिक्रापूर येथे ‘कर्तव्य फाउंडेशन’ आणि ‘तथागत मैत्री संघ’ यांच्या वतीने भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्रिमुर्ती मंगल कार्यालय येथे…
