Swarajyatimesnews

शिक्रापूर परिसरात दुचाकी चोराला अटक,4 मोटारसायकली जप्त, 14 गुन्हे उघडकीस

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत जोरदार चाप बसवला आहे. तब्बल १४ गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या…

Read More
Swarajyatimesnews

गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार गणेश फडतरेची एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुणे शहरालगत वेगाने विकसित होत असलेल्या शिक्रापूर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारास महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. गणेश भाऊसाहेब फडतरे (वय…

Read More
Swarajyatimesnews

दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणातील सोन्याचे दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन 

शिरूर पोलिसांचे नागरिकांतून  कौतुक! शिरूर (जि. पुणे): शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. चोरीस गेलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या पथकाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. गुन्हा १: एसटी स्थानकाजवळून गळ्यातील…

Read More
error: Content is protected !!