Swarajyatimesnews

महावितरणला पावसाचा फटका; ९२४ वीज खांब पडले

वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर २७ मे  – मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांमधील ९२४ वीज खांब जमीनदोस्त झाले. यामध्ये ६५७ लघुदाब व २६७ उच्चदाब खांबांचा समावेश आहे. पावसामुळे बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता. बारामती विभागातील लोणी देवकर, भिगवण, सणसर, काळेवाडी आणि केडगाव…

Read More
Swarajyatimesmews

मांडवगण येथे चार एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे बारा लाखांचे नुकसान

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गट नं. ६१७ मधील चार एकर ऊस सोमवारी (ता. २५) सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाला. वीजवाहक तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत ठिबक सिंचनासह १६ महिन्यांचे ऊस पीक जळून शेतकरी अविनाश बापूराव सोनवणे यांचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले आहे.   महावितरणचे शाखा अभियंता इर्शाद…

Read More
error: Content is protected !!