Swarajyatimesnews

दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने चाकूने नऊ वार

रस्त्यात दुचाकी आडवी लावलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून युवकावर चाकूने नऊ वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना भोसरीतील मोहननगर येथे घडली. याप्रकरणी तबवायजुल हक्क अन्सारी (वय ३४, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चालक आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तबरेज आणि त्यांचे…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरमध्ये बंद घर फोडून ६२ हजारांचे दागिने चोरीला

शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २४ मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत घडली. माधुरी नारायण तरटे (वय ३५, रा. गुजरमळा, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात…

Read More
Swarajyatimesnews

शिरुर तालुक्यात जबरी दरोडा; चोरांनी महिलेचे कान कापून सोन्याचे झुबे केले लंपास

शिरुर तालुक्यातील गुनाट गावात सोमवारी (दि. २५) मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी एका घरात जबरदस्तीने घुसून दरोडा टाकल्याची गंभीर घटना घडली आहे. या दरम्यान त्यांनी एका महिलेला बेदम मारहाण केली आणि कानातील सोन्याचे झुबे हिसकावण्यासाठी तिचे कान धारदार हत्याराने कापले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (A serious incident took place in…

Read More
error: Content is protected !!