Swarajyatimesnews

कोरेगाव भिमात भटक्या कुत्र्याचा उच्छाद, ६ ते ७ कुत्र्यांसह किमान २५ जणांचा घेतला चावा

लहान मुले, विद्यार्थी, प्रवासी अन् नागरिकांवर हल्ले; वढू रोडपासून,जगताप रस्त्यासह फडतरे वस्तीपर्यंत दहशत,ग्राम प्रशासन आणखी किती चाव्यांची वाट पाहणार?, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : पुणे-नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना नागरिकांवर कुत्र्याने हल्ले करून चावा घेतल्याच्या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार किमान २५ नागरिकांना, तसेच…

Read More
Swarajyatimesnews

बुलेटच्या ‘फटाक्यांनी’ रयतेचा थरकाप; बुलेटस्वारांच्या हुल्लडबाजीसमोर पोलीस प्रशासन हतबल की मेहेरबान?

बुलेटच्या आवाजात ‘शिवजयंती’ जल्लोषात की दहशतीत? कोरेगाव भिमा (ता. शिरूर) : ‘शिवजयंती’ जल्लोषात की दहशतीत? बुलेटच्या ‘फटाक्यांनी’ रयतेचा थरकाप; महाराजांच्या नावाने हुल्लडबाजी करणाऱ्यांनो, आऊसाहेबांचे संस्कार विसरलात का? असा प्रश्न उपस्थित होत असून या बुलेटचा आवाज फटाकड्यासारखा काढणाऱ्या तरुणाईवर कायदेशीर कठोर कारवाई होऊन या धांगड धिंगा घालणाऱ्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज…

Read More
error: Content is protected !!