Swarajyatimesmews

मंचरचे उपविभागीय अधिकारी दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई; बांधकाम व्यवसायातून मागितली होती लाच ​मंचर : जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहाथ पकडले. एका बांधकाम प्रकल्पाचा दाखला देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ​याबाबत…

Read More
Swarajyatimesnews

लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता आणि खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

पुणे: घरगुती वीज कनेक्शन मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचा सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे आणि एक खाजगी इसम श्यामलाल असोकन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहाथ पकडले. ही धडाकेबाज कारवाई पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील महावितरण कार्यालयात करण्यात आली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका शासकीय विद्युत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार…

Read More
error: Content is protected !!