Swarajyatimesnews

‘डॉल्बी’चा दणदणाट अन् ‘लेझर’चा झगमगाट बंद! उत्सवाचा जल्लोष नियमांतच कराभी – चंद्रशेखर यादव 

शिक्रापूर पोलिसांची साऊंड-लाईट चालकांना सक्त ताकीद; नियमभंग करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा राजाराम गायकवाड दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवातील ध्वनी आणि प्रकाशाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. कर्णकर्कश आवाज करणारे प्रेशर साऊंड, प्लाझ्मा तसेच डोळ्यांना अपायकारक ठरणारे लेझर आणि हायबीम शार्पी लाईट वापरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! टाकळी भिमा येथे  नदीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

अंदाजे ३० ते ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह महिनाभरापूर्वीचा असण्याचा प्राथमिक अंदाज; शिक्रापूर पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी उदयकांत ब्राम्हणे  टाकळी भिमा (ता.शिरूर)  येथील भिमा नदीच्या प्रवाहात अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा मृतदेह साधारणतः एक महिन्यापूर्वीचा असावा, असा…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे कुरियरचे ऑफिस फोडण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याची सतर्कता अन् चोरांची तारांबळ; रिक्षा सोडून पळाले

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा सकाळची वेळ… शांतता… आणि कुरिअर कंपनीत शिरलेले तीन सराईत चोरटे! मात्र एका सतर्क कर्मचाऱ्याच्या हुशारीमुळे लाखो रुपयांचा ऐवज वाचला असून चोरांना आपली रिक्षा घटनास्थळीच सोडून पळ काढावा लागला. कोरेगाव भीमा येथील बालाजी कॉम्पलेक्समध्ये सोमवारी (१० ऑगस्ट) सकाळी ही थरारक घटना घडली. सीसीटीव्ही तोडले, लॉकर उघडले… पण! – ‘सँडोफॅक्स टेक्नॉलॉजी लि.’ या कुरिअर…

Read More
Swarajyatimesnews

गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार गणेश फडतरेची एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुणे शहरालगत वेगाने विकसित होत असलेल्या शिक्रापूर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारास महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. गणेश भाऊसाहेब फडतरे (वय…

Read More
error: Content is protected !!