Swarajyatimesnews

शिक्रापूर परिसरात दुचाकी चोराला अटक,4 मोटारसायकली जप्त, 14 गुन्हे उघडकीस

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत जोरदार चाप बसवला आहे. तब्बल १४ गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या…

Read More
Swarajyatimesnews

तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस गटातील ५ जिल्हा परिषद शाळांची ‘मॉडेल स्कूल’ म्हणून निवड

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण क्षेत्रात तळेगाव ढमढेरे आणि रांजणगाव सांडस परिसरासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या गटातील ५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची “मॉडेल स्कूल” (आदर्श शाळा) म्हणून निवड करण्यात आली असून यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या योजनेअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील मळीमळा शाळा आणि घायाळकर वस्ती…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना अटक

तीन पिस्तुले व चार जिवंत काडतुसे जप्त स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत अवैधरित्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख २४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More
Swarajaytimesnews

शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या महिलाध्यक्षपदी पूजा भुजबळ

महागाईच्या विरोधात रणशिंग, महिला सक्षमीकरण, बळीराजाच्या हक्कासाठी तालुक्यात उभारणार सक्षम संघटन – पूजा भुजबळ प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर) :ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरण, सक्षमीकरणाचा बुलंद आवाज आणि शिक्रापूर येथील माजी उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या पूजा दीपक भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरूर तालुका महिलाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पूजा भुजबळ…

Read More
Swarajyatimesnews

पत्रकाराला धमकी ! बातमी हटविण्यासाठी शिवीगाळ प्रकरणी ॲड विकास कुटेवर गुन्हा दाखल

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा सार्वजनिक हिताच्या विषयांवर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला धमकावून सोशल मीडियावरील बातम्या आणि डिजिटल पुरावे हटविण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिंदोडी (ता. शिरूर) येथील पत्रकार तथा शेतकरी तेजस रामदास फडके यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात रांजणगाव गणपती येथील विकास कुटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296,…

Read More
Swarajyatinesnews

धक्कादायक! पुणे-नगर हायवेवरील लॉजिंगमध्ये सेक्स रॅकेट उध्वस्त, ३ बांगलादेशी महिलांसह ७ जणींची सुटका!

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  पुणे-नगर हायवेवर कारेगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत सुरू असलेल्या एका लॉजिंगवरील  सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस आणि दहशतवाद विरोधी शाखेने (ATS) संयुक्तपणे टाकलेल्या या धडक छाप्यात वेश्या व्यवसायातून तब्बल ७ महिलांची सुटका करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी ३ महिला या बांगलादेशी नागरिक असल्याचे…

Read More
Swarajyatimesnews

पाबळ ग्रामीण रुग्णालयात महिनाभरात सर्व सुविधा उपलब्ध होणार; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एमपल्ले यांचे आश्वासन

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयातील बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही आणि बाळंत विभाग येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल. तसेच, पुढील एका महिन्यात शवविच्छेदन (Post-Mortem) सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले यांनी दिली आहे. पाबळ रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत डॉ. एमपल्ले यांनी शुक्रवारी (ता….

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात गोळीबार ! करडे घाटात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची हत्या

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पुण्यातील शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात दोन गटांतील पूर्ववैमनस्यातून झालेल्या भीषण गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. विशाल काळे असे मृत झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे….

Read More
Swarajyatimesnews

 शेतात जनावरे शिरल्याचा जाब विचारल्याने ८० वर्षीय शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करत एक दात पाडला 

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  कवठे यमाई (ता. शिरूर) येथे शेतात जनावरे शिरल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव काशीबा पोकळे (वय ८०, रा. कवठे यमाई) यांनी फिर्याद दिली आहे. २० मे…

Read More
Swarajyatimesnews

हरिनामाच्या गजरात केंदूरमध्ये श्रीमद भागवत कथेचा रंगतो भव्य सोहळा

सविता पऱ्हाड व ग्रामस्थांच्या पुढाकाराने परिसर भक्तीमय प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिरूर तालुक्यातील पऱ्हाडवाडी (केंदूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘श्रीमद भागवत कथा’ ज्ञानयज्ञामुळे संपूर्ण परिसर सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आध्यात्मिक सोहळ्याला केंदूरसह करंदी, पिंपळे-जगताप, पाबळ, धामारी आणि परिसरातील गावांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहत असून, कथा स्थळी दररोज…

Read More
error: Content is protected !!