Swarajyatimesnews

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी प्रदिप राजेंद्र मेहकरे यांची नियुक्ती!

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा ​सणसवाडी(ता.शिरूर) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मामहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज  मोरे, प्रभारी अजय जी चिकारा, शांभवी शुक्लाजी, नवज्योतसिंग संधूजी (प्रभारी) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी प्रदिप राजेंद्र मेहकरे यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल सणसवाडी ग्रामस्थांनी…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! चाकणमध्ये नराधम बापानेच केला १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

पीडितेच्या धाडसामुळे आरोपी जेरबंद स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा चाकण: पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील दावडमळा येथे रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरमधील दिव्यांग व्यक्तीला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, घरावरील पाडकाम कारवाईला स्थगिती

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा   शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील एका शंभर टक्के दिव्यांग (मूकबधिर) व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सरकारी जमिनीवर घर बांधल्याच्या कारणावरून प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाडकाम कारवाईला न्यायालयाने नुकतीच अंतरिम स्थगिती दिली. या निर्णयामुळे पिंपरखेडमधील तुकाराम दशरथ पवार यांच्या गरीब कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, प्रशासनाच्या कारवाईला तूर्तास ब्रेक लागला आहे. तुकाराम…

Read More
Swarajyatimesnews

Breaking News: शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायत कर्मचारी लाच मागताना एसीबीच्या जाळ्यात

शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीचा कर्मचारी भरत पोपट गायकवाड याला लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. स्वतःसाठी आणि ग्रामसेवकासाठी लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदार हे कान्हूरमेसाई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या जागेत काही लोकांनी…

Read More
error: Content is protected !!