Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
अलंकापुरीचा दिव्य वारसा कोरेगाव भिमा नगरीत अवतरणार, ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांच्या रसाळ वाणीतून माऊलींचा संजीवन प्रवास उलगडणार
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोठा नावलौकिक व प्रसिद्ध असणारी श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात कोरेगाव भिमा येथे भक्तिमय वातावरणात होणार साजरी कोरेगाव भिमा (ता.शिरूर) “आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे…” या विश्वकल्याणाच्या पसायदानाचा दिव्य मंत्र देणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन चरित्राचा अमृतमय महोत्सव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे साकार होत आहे. श्रीराम नवमी ते हनुमान…
किमान वेतन सल्लागार मंडळाच्या दौऱ्यात कायद्याचे उल्लंघन उघड; दोषी कंपन्यांचा अहवाल शासनाकडे जाणार
किमान वेतन न देणाऱ्या कंपन्या रडारवर; सल्लागार मंडळाच्या धडक कारवाईने औद्योगिक क्षेत्रात खळबळ! पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कणा असलेल्या रांजणगाव, चाकण आणि सणसवाडी एमआयडीसीमध्ये कामगारांच्या हक्कावर गदा येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ आणि कामगार विभागाने संयुक्तपणे केलेल्या पाहणीत, अनेक कंपन्या कामगार कायद्याचे उघडपणे उल्लंघन करत असून कामगारांना कायद्याने…
डिंग्रजवाडीत स्त्री-शक्तीचा जागर; ‘बुके नको, रोप द्या’ – दिपाली राहुल गव्हाणे
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) जागतिक महिला दिनानिमित्त डिंग्रजवाडी येथे स्त्री-शक्तीचा जागर करणारा विशेष सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सत्कारासाठी पुष्पगुच्छांचा वापर न करता जिवंत रोपटी देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ‘बुके नको, रोप द्या’ या पर्यावरणपूरक संदेशाची अंमलबजावणी करत डिंग्रजवाडीने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. या सोहळ्याला पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या दिपाली…
श्री क्षेत्र वाडे बोल्हाईत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेचे प्रथम पूजन
मान्यवरांच्या हस्ते सुवर्णकन्या साक्षी इंगळेचा शाही गौरव वाडे बोल्हाई (ता. हवेली): भक्तीचे अधिष्ठान लाभलेल्या श्री क्षेत्र वाडे बोल्हाईच्या पावन भूमीत आज ‘शक्ती’चा जागर झाला. निमित्त होते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या मानाच्या गदेच्या प्रथम पूजनाचे! महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या या गदेचे दर्शन…
वाडेबोल्हाईच्या शेकडो भाविकांना सविता श्रीकांत गावडेंनी घडवले ‘अष्टविनायक’ दर्शन
भक्ती आणि सेवायज्ञाचा अभूतपूर्व सोहळा संपन्न! वाडेबोल्हाई (ता. हवेली): “लोकसेवेचा वारसा जपत सामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणे हे खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे यांनी आपल्या भक्ती आणि सेवावृत्तीतून हेच सिद्ध केले आहे,” अशा शब्दांत ह.भ.प. अर्चना हेमंत नेवकर यांनी गावडे दांपत्याच्या कार्याचा गौरव केला. श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथील ग्रामस्थ आणि…
श्रद्धेची थाळी, सेवेची झळाळी! ‘माता कमला की रसोई’त भक्ती आणि अन्नदानाचा अखंड महासंगम!
खुद्द पंडित प्रदीपजी मिश्रांच्या हस्ते महाप्रसाद वितरण; धारिवाल फाऊंडेशनचा अन्नदानाचा अखंड यज्ञ १० हजार शिवभक्तांनी घेतला मायेचा घास, रोजा असूनही मुस्लिम बांधवांच्या सेवाभावाने भारावले वातावरण शिरूर – कधी रसाळ जिलेबी, कधी मऊसूद बुंदी, कधी बालुशाही तर कधी आंबरसाचा गोडवा… सोबतीला गरमागरम फुलके, दोन भाज्या आणि तृप्त करणारा वरण-भात. निमित्त आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी…
भक्तीचा सोहळा, मायेचा ओलावा! सविता श्रीकांत गावडे यांच्या माध्यमातून भाविकांना ‘अष्टविनायक वारी’ची अनोखी भेट
गावडे दांपत्याच्या सेवाभावाचे ह.भ.प. अर्चना हेमंत नेवकर यांच्याकडून कौतुक ओझर – राजकारणात सत्ता आणि पद मिळवणारे अनेक असतात, पण जनसेवेचा वसा घेऊन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व दुर्मिळ असते. वाडे बोल्हाई येथील माजी उपसरपंच आणि खंबीर महिला नेतृत्व सविता श्रीकांत गावडे यांनी आपल्या सेवावृत्तीतून हेच सिद्ध केले आहे. सविता गावडे आणि श्रीकांत गावडे मित्र परिवाराच्या…
पंडित प्रदीपजी मिश्रांनी उलगडले शिवतत्वाचे मर्म!
हर हर महादेव’च्या जयघोषाने शिरूर नगरी दुमदुमली; शिवकथेत जनसागर तल्लीन शिरूरच्या मातीत सध्या भक्तीचा मळा फुलला असून, ‘ओम जय शिव ओंकारा’ आणि ‘मेरा भोला भंडारी’च्या सुरावटींनी आसमंत शिवमय झाला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी भाविकांचा जनसागर लोटला होता. टाळ्यांचा कडकडाट, भजनांचा ठेका आणि डोळ्यांत साठवलेला भाव अशा…
शंभूराजांच्या शौर्याला रक्तदानाची मानवंदना! वढू बुद्रुकमध्ये ५२७१ शंभूभक्तांचे विक्रमी रक्तदान
धारकऱ्यांची अनोखी शौर्य, त्याग आणि समाजसेवा वढू बुद्रुक (ता.शिरूर) भीमा नदीच्या शांत तीरावर उभे असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ… वातावरणात दाटलेली गंभीरता… आणि हजारो शंभूभक्तांच्या शिरांमधून वाहणारे रक्त समाजकार्यासाठी अर्पण करण्याची जाज्वल्य तयारी! धर्मवीरांच्या ३३७ व्या बलिदान मासानिमित्त वढू बुद्रुक येथे पार पडलेला ‘रक्तदान महायज्ञ’ यंदा अक्षरशः इतिहास घडवून गेला. तब्बल ५२७१ रक्तदात्यांनी रक्तदान…
शिरूरमध्ये पंडित प्रदीपजी मिश्रांच्या अमृतवाणीतून घुमणार शिवनामाचा गजर
२४ फेब्रुवारीपासून भव्य शिवमहापुराण कथेचे आयोजन शिरूर नगरीत आध्यात्मिक चैतन्याचा नवा सोहळा रंगणार असून, आगामी २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत भव्य ‘श्री शिव महापुराण’ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वाले) यांच्या सुश्राव्य वाणीतून हा भक्तिसोहळा पार पडणार असल्याची माहिती उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी पत्रकार…
