स्वराज्य टाईम्स न्यूज

 खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉटस्अप हॅक

खासदार सुळे यांनी व्हॉट्स ॲप टीम व पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ पोस्ट करून यांसदर्भातील माहिती दिली आहे.    सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या x अकाऊंटवर, ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे….

Read More
स्वराज्य टाईम्स

कोरेगाव भिमा येथील गणेशनगर मध्ये गटाराचे पाणी आले रस्त्यावर 

सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे यांनी गणेशनगर येथे तातडीने भेट देत प्रत्यक्ष केली पाहणी  कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील गणेशनगर मधील नागरिक गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने लहान मुले,शालेय विद्यार्थी व महिला यांच्यासह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत असून याबाबत कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे व ग्राम पंचायत सदस्य…

Read More
स्वराज्य टाईम्स

State Level Nalanda Pride Award :राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्काराने सणसवाडीच्या माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर सन्मानित

State Level Nalanda Pride Award :राज्यस्तरीय पुरस्काराने सणसवाडीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा https://swarajyatimesnews.com/राज्यस्तरीय-नालंदा-गौरव/225/ सणसवाडी (ता.शिरूर) येथील माजी सरपंच व पुणे जिल्हा सरपंच परिषदेच्या महिला अध्यक्षा सुनंदा नवनाथ दरेकर यांना राजकीय व कोरोणा काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दाखल घेत  राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२४ यांच्या वतीने आदर्श सरपंच म्हणून गौरविण्यात आले. State Level Nalanda Pride…

Read More
स्वराज्य टाइम्स

भूमकर परिवाराचे आधारवड कै. दत्तात्रय (अण्णा) रामचंद्र भूमकर

आदर्श समाजसेवक, आदर्श उद्योगपती, आदर्श शिक्षण महर्षी आणि आदर्श पितृतुल्य बंधुकर्तुत्व , .लोखंडाचं सोनं करणारे परिस म्हणजे आधारवड कै. दत्तात्रय (अण्णा) रामचंद्र भूमकर कै. श्री. दत्तात्रय रामचंद्र भूमकर ऊर्फ अण्णा यांचा लोणीकंद येथील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे आई-वडील दोन्ही मामाच्या गावी लोणीकंद येथे शेती करून उदरनिर्वाह करत होते. १९६५ साली त्यांच्या वडिलांनी एक ट्रक…

Read More
error: Content is protected !!